Mazagon Dock Mumbai Bharti 2025

मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी झाले आहे, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.माझगाव डॉक यार्ड शॉपबिल्डर्स मुंबई येथे विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात.
यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यासाठी 11 जून 2025 ही शेवटची तारीख आहे.अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
Mazagon Dock Mumbai Bharti 2025 थोडक्यात माहिती
भरती विभाग – माझगाव डॉक यार्ड शॉपबिल्डर्स अंतर्गत
एकूण पदे – 01
अर्ज पद्धत – ऑनलाईन
नोकरी ठिकाण – मुंबई,महाराष्ट्र
भरतीची श्रेणी – केंद्र सरकारी
माझगाव डॉक यार्ड शॉपबिल्डर्स नोकरी 2025 पदांची माहिती
पदनाम | पद संख्या |
मुख्य व्यवस्थापक (जनसंपर्क अधिकारी) | 01 |
Eligibility Criteria For Mazagon Dock Mumbai Bharti 2025
शैक्षणिक पात्रता – अर्जदार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा. तसेच उमेदवारांकडे 60% गुणांसह 02 फूल टाईम/पार्ट टाईम कोरेंसपोंडस मास्टर्स डिग्री असावी.
वयाची अट –
- 19 ते 46 वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
- SC/ST/PWD/महिला प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट
- ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट
अर्ज फी – अर्ज फी रु.354/-
मिळणारा पगार – रु.45,000/-
Mazagon Dock Mumbai Bharti 2025 Apply Online
- अर्ज पद्धत – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2025
अशा पद्धतीने करा अर्ज
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
- या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी लिंक खाली देण्यात आली आहे.
- आवश्यक ते अर्ज शुल्क भरून मगच अर्ज सबमीट करा.
- अपूर्ण अर्ज नाकारण्यात येतील.
Mazagon Dock Mumbai Bharti 2025 Important Links
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.