Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025| कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत विविध पदांची भरती

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 : कृषी उत्पन्न समिती बारामती अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. सदर भरतीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून 13 मे 2025 अखेर ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि अर्ज कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025

एकूण रिक्त जागा : 06

भरती विभाग : कृषी उत्पन्न समिती बारामती

भरती श्रेणी : राज्य श्रेणी

नोकरी ठिकाण : बारामती

कृषी उत्पन्न समिती भरती 2025 पदांचा तपशील

पदनाम पद संख्या
सौदा लिपीक भुसार, सौदा लिपीक रेशीमकोष, संगणकीय लिलाव ऑपरेटर, पेट्रोल पंप इनचार्ज, निर्यात केंद्र ऑपरेटर, सहा. संगणकीय लिलाव ऑपरेटर.19

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवशक्यतेनुसार असल्याने अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

वयाची अट :

अर्ज शुल्क : अर्ज फी नाही

नोकरी ठिकाण : बारामती

वेतनमान : रु.19,000 ते 63000/- प्रती माह

निवड प्रक्रिया : टेस्ट आणि मुलाखत

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 13 मे 2025

अर्ज करण्याचा पत्ता : कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती, बारामती, इंदापुर रोड, ता. बारामती, जि. पुणे ४१३१०२ येथे अर्ज करायचा आहे.

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 Use Full Links

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा