GMC कोल्हापूर 102 पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध!GMC Kolhapur Bharti 2024

GMC Kolhapur Bharti 2024 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 102 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि महत्त्वाच्या तारखा इत्यादी बाबींचा तपशील खाली देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया जाहिरात लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करावा जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.GMC Kolhapur Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

GMC Kolhapur Bharti 2024 सविस्तर माहिती

एकूण रिक्त जागा : 102

रिक्त पदांचा तपशील –

  1. प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) : 08
  2. शिपाई (महाविद्यालय) : 03
  3. मदतनीस (महाविद्यालय) : 01
  4. क्ष-किरण परिचर (रुग्णालय) : 07
  5. शिपाई (रुग्णालय) : 08
  6. प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) : 03
  7. रक्तपेढी परिचर (रुग्णालय) : 04
  8. अपघात सेवक (रुग्णालय) : 05
  9. बाह्यरुग्ण सेवक (रुग्णालय) : 07
  10. कक्षसेवक (रुग्णालय) : 56

शैक्षणिक पात्रता : परिचर पदासाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त बोर्डातून विज्ञान विषयासह 10th उत्तीर्ण असावा. उर्वरित पदांसाठी पात्रता दहावी उत्तीर्ण आहे.

वयाची अट : उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु.घ : 05 वर्षे सवलत)

अर्ज फी : सर्वसाधारण : 1000/-₹.(मागासवर्गीय/आ.दु.घ : 900/-₹.

निवड प्रक्रिया : 200 गुणांची ऑनलाइन परीक्षा.परीक्षा कालावधी दोन तास

वेतनश्रेणी : 15,000/- ते 46,600/-₹. दरमहा

भरती कालावधी : कायमस्वरूपी नोकरी

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर

GMC Kolhapur Bharti 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 31 ऑक्टोबर 2024

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2024

Note : अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी.

Important Links

जाहिरात Notification
Click Here
ऑनलाईन अर्ज
Click Here
अधिकृत वेबसाईट
Click Here
महत्वाची भरती - युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मेगा 200 जागांची भरती|UIIC Bharti 2024

सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.