BMC City Engineer Bharti 2024|बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 जागांची नवीन भरती सुरू; त्वरित करा अर्ज

BMC City Engineer Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.सदर भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही 11 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार असून उमेदवारांकडे 02 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत असणार आहे.या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.भरतीसाठीची असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पदांची माहिती,अधिकृत जाहिरात pdf ही सर्व माहिती खाली देण्यात आली आहे.त्यामुळे अर्ज करण्याअगोदर अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक वाचा. BMC City Engineer Bharti

BMC City Engineer Bharti 2024 रिक्त पदे & तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)250
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)130
3दुय्यम अभियंता (स्थापत्य)233
4दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)77
एकूण 690

आवश्यक शैक्षणिक पात्रता : लवकरच जाहीर केली जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वयाची अट : लवकरच जाहीर केली जाईल.

अर्ज फी : लवकरच जाहीर केली जाईल.

नोकरी ठिकण : मुंबई {महाराष्ट्र}

अर्ज करण्यास सुरवात : 11 नोव्हेंबर 2024

अर्जाची मुदत : 02 डिसेंबर 2024

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

Note : उर्वरित सर्व माहिती लवकरच उपलब्ध होईल.

BMC City Engineer Bharti 2024 लिंक्स

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF [Short Notification]इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज [Start 11 नोव्हेंबेर 2024]इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
हे पण पाहा : GMC कोल्हापूर 102 पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध!GMC Kolhapur Bharti 2024

सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.