युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मेगा 200 जागांची भरती|UIIC Bharti 2024

UIIC Bharti 2024 : मित्रांनो युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये मेगा भरती निघाली आहे.एकूण 200 जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज स्विकारण्याची सुरूवात 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली असून अर्ज करण्यासाठी 05 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत असेल. सदर भरतीसाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.UIIC Bharti 2024

UIIC Bharti 2024 Vacancy

एकूण जागा : 200

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
पद क्र.पदाचे नावजागा
1एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर
(स्केल-I) Generalists/Specialists
200
UIIC Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

पदाचे नावपात्रता
एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्केल-I) Generalists/Specialists60% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Tech+PG/PGDM (Risk Management) किंवा CA किंवा B.Com/M.Com/LLB/किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी.

वयाची अट/Age Limit :

  • किमान 21 ते कमाल 30 वर्षे
  • SC/ST : 05 वर्षे सवलत
  • OBC : 03 वर्षे सवलत

अर्ज फी/Application Fee :

  • खुला/OBC/EWS : 1000/- ₹.
  • SC/ST/ExSM/महिला : 250/- ₹.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

अर्ज सुरू झालेली तारीख : 15 ऑक्टोबर 2024

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 05 नोव्हेंबर 2024

UIIC Bharti 2024 Important Links

जाहिरात Notification
Click Here
ऑनलाईन अर्ज
Click Here
अधिकृत वेबसाईट
Click Here

इतर भरती संबंधी महत्वाचे अपडेट्स..

CAPF Medical Officer Bharti 2024|केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये नोकरीची उत्तम संधी! बघा संपूर्ण जाहिरात

IPPB Bharti 2024|इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेत 344 जागांची महाभरती; इथे करा आवेदन

सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.