West Central Railway Recruitment 2023|पश्चिम रेल्वे मध्ये 3015 पदांवरती मेगा भरती;10 वी पास उमेदवारांना संधी

West Central Railway Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

West Central Railway Recruitment 2023 :10 वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वे मध्ये आता नोकरीची संधी आली आहे. पश्चिम मध्य रेल्वेने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 3015 रिक्त जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 पर्यंत आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकर सादर करावेत.या पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,वेतनश्रेणी,अर्ज शुल्क,निवड प्रक्रिया आणि नोकरीचे ठिकाण या बाबतची सर्व माहिती खाली दिली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.West Central Railway Recruitment 2023.

West Central Railway Recruitment 2023

पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस -फिटर वेल्डर,कारपेंटर,मशनिस्ट,टर्नर अशा अनेक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या भरती बाबतची सर्व माहिती आम्ही आपणास पुढे दिली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार खाली दिलेली जाहिरात PDF पाहू शकता.उमेदवार अर्ज 14 जानेवारी 2024 पर्यंत करू शकतात.

एकूण जागा : 3015

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटीस (शिकाऊ)

पश्चिम मध्य रेल्वे रिक्त जागा तपशील :

जबलपूर विभाग1164 पदे
भोपाळ विभाग603 पदे
कोटा विभाग853 पदे
CRWS BPL170 पदे
WRS कोटा196 पदे
मुख्यालय/जेबीपी29 पदे
एकूण 3015

शैक्षणिक पात्रता :

किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण/ITI फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/
कारपेंटर/पेंटर/टर्नर/मटेरियल हँडलिंग ऑपरेटर/मेकॅनिस्ट/वायरमन/रेफ & एसी
COPA/ इलेक्ट्रॉनिक्स/MWD फिटर/पाईप फिटर

निवड प्रक्रिया :

1.गुणवत्ता यादी 10वी आणि ITI मार्क्स वरती.
2.कागदपत्रे पडताळणी
3.मेडिकल चाचणी

वयोमर्यादा :

1.14 डिसेंबर 2023 रोजी 15 ते 24 वर्षे
2. SC/ST उमेदवारांना : 05 वर्षे सवलत
3. ओबीसी उमेदवारांना : 03 वर्षे सवलत

अर्ज शुल्क :

1. सामान्य/ओबीसी : रु.136/-
2. SC/ST/PWD/महिला : रु.36/-

आवश्यक कागदपत्रे :

1.10वी उत्तीर्ण गुणपत्रिका
2.10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
3. SC/ST/PWD/EWS समुदाय प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
4. PwBD प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
6. NCVT/SCVT द्वारे जारी केलेले ITI प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज सुरू झालेली तारीख : 15 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जानेवारी 2024

अर्ज कसा करावा :

  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वर जावे.
  • लिंक ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करुन लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अपूर्ण माहितीसह केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करताना सर्व माहिती बरोबर भरावी.
  • देय तारखे नंतर अर्ज केल्यास स्वीकारला जाणार नाही.
  • चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यास होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
  • अर्ज बरोबर भरल्याची खात्री करून मगच अपलोड करावा.
  • प्रवर्गा नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
जाहिरात PDFयेथे पाहा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
आमचे इतर आर्टिकलयेथे पाहा

West Central Railway Recruitment In English

West Central Railway Recruitment 2023 : West Central Railway has been released a notification for recruitment to the various posts in different departments. candidates holding 10th pass qualification along with ITI certificate in the relevant subject can apply online before January 14. Interested and eligible candidates can submit applications online at the official website. Total of 3015 vacancies will be recruited through this recruitment process at various divisions. Candidates can check vacancy eligibility criteria and other essential details about the recruitment process below.

Total Post : 3015

Post Name : Apprentice

Vacancy Details :

Jabalpur Division1164 Posts
Bhopal Division603 Posts
Kota Division853 Posts
CRWS BPL170 Posts
WRS Kota196 Posts
HQ/JBP29 Posts
Total 3015

West Central Railway Recruitment 2023 Details :

Organization NameWest Central Railway (WCR)
Recruitment NameWest Central Railway Recruitment 2023
VacancyTotal of 3015 vacancy
Application Start Date15 December 2023
Application End Date14 January 2023
Official WebsiteClick Here
Job LocationAll India

Educational Qualification :

The candidates should have successfully cleared 10th examination or its equivalent with at least 50% marks from a recognised Board to apply for WCR Recruitment 2023.Additionally must hold the national trade certificate in the designated tred issued by NCVT/SCVT.

Age Limit :

1. Minimum Age : 15 years
2. Maximum Age : 24 years
3. Age relaxation is applicable as per rules

Application Fee :

1. Gen/OBC/EWS : Rs.136/-
2. SC/ST/PH : Rs.36/-
3. All category female : 36/-
4. Pay the exam fee Through Credit Card/Debit Card/Net Banking

Selection Process :

1. Merit list on the basis of 10th class marks & ITI marks
2. Documents verification
3. Medical Examination

How to Apply West Central Railway Recruitment 2023 :

  • Candidates should be apply online through WCR Official Website.
  • Visit official website.
  • Go to Application link and click on given link New Application.
  • Fill the given Registration Form with your name, mobile no, email ID.
  • Before applying candidates should keep scanned image or more documents.
  • Pay Required fees your category.
  • Click on submit button to submit your data entered.
  • Take a print your application form.

Important Links :

Official WebsiteClick Here
Notification PDFClick Here
Online ApplicationClick Here

West Central Railway Recruitment 2023 FAq :

Q. How many vacancies are available in the WCR Recruitment 2023?

Ans : There are total of 3015 vacancies.

Q. When is the last date to apply WCR Recruitment 2023?

Ans : The last date submitting application is 17 January 2024.

Q. How is the selection process conducted?

Ans : Selection is based on merit list considering marks from the 10th class and ITI trade documents verification follows your shortlist candidates.

West Central Railway Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :- उमेदवारांनी West Central Railway Recruitment 2023 साठी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.