UPSC Nursing Officer Recruitment 2024 : नर्सिंग ऑफिसरच्या 1930 पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

UPSC Nursing Officer Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Nursing Officer Recruitment 2024 : सरकारी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने नर्सिंग ऑफिसर पदांच्या भरतीची अधिसूचना नुकतीच जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कामगार आणि रोजगार मंत्रालयातील 1930 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही 07 मार्च 2024 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. उमेदवार UPSC ची अधिकृत वेबसाईट upsconline.nic.in द्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, नोकरी ठिकाण आणि इतर महत्वाचा तपशील खाली दिला आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.UPSC Nursing Officer Recruitment 2024

UPSC Nursing Officer Recruitment 2024

UPSC Nursing Officer Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

एकूण रिक्त जागा : 1930

रिक्त पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर

श्रेणी नुसार रिक्त पदांचा तपशील :

श्रेणीरिक्त पदे
अनारक्षित (UR)892
अनुसूचित जाती (SC)235
अनुसूचित जमाती (ST)164
इतर मागासवर्गीय (OBC)446
आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS)193
एकूण1930

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थे मधून नर्सिंग मध्ये बॅचलर पदवी केलेली असणे आवश्यक आहे किंवा कोणत्याही राज्य नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स किंवा मिडवाइफ म्हणून नोंदणीकृत जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी मध्ये डिप्लोमा आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 मार्च 2024 रोजी,

प्रवर्गवयोमर्यादा
जनरल18 ते 30
SC/ST05 वर्षे सवलत
ओबीसी03 वर्षे सवलत

अर्ज फी :

श्रेणीअर्ज फी
जनरल₹.25
SC/ST/OBC/PwD/माजी सैनिक/महिलाफी नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया :

  • लेखी परिक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी

महत्वाच्या तारखा :

अर्ज सुरू झालेली तारीख7 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख27 मार्च 2024

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • उमेदवार https://upsc.gov.in या अधिकृत वरून अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज चुकीच्या अथवा अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती बरोबर भरल्याची खात्री करावी. अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF पाहावी.
  • उमेदवार अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकतात.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात PDF पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण पाहा – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांची नवीन मेगा भरती

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

UPSC Nursing Officer Recruitment 2024 : UPSC Nursing Officer has been released new recruitment for the posts of “Nursing Officer” There are total of 1930 vacancies are available. Interested and Eligible candidates can apply online before the last date.Last date of application is 27th March 2024. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for recruitment form the original advertisement Candidates check all related important details such as Educational qualification, Age limit, Application fee, Salary details, Selection process and Job location & other Information about UPSC Nursing Officer Recruitment 2024 from official notification as well as this article. Interested and Eligible candidates can apply online through the official website.UPSC Nursing Officer Recruitment 2024

UPSC Nursing Officer Recruitment 2024

Total No of Posts : 1930

Name of the Post : Nursing Officer

Category Wise Vacancy Details :

UREWSOBCSCSTTotal
8921964462351641930

Educational Qualification :

Post NameQualification
Nursing OfficerB.Sc (Hon) or B.Sc Nursing + Nursing Registration or GNM + Nursing Registration 01 year experience in a 50 Bed Hospital

Age Limit :

CategoryAge Limit
UR/EWS30 years
OBC33 years
SC/ST35 years
PwBD40 years

Application Fee :

CategoryFee
General/OBCRs.25
SC/ST/PH/Female/ExSMNo Fee

Job Location : All India

Salary Details : 07 in the Pay Matrix as per 7th CPC

Selection Process :

  • Written Exam
  • Documents Verification
  • Medical Test

Important Dates for UPSC Nursing Officer Recruitment 2024 :

Application Starting Date7 March 2024
Application Submitted Last Date27 March 2024

How to Apply for UPSC Nursing Officer Recruitment 2024?

  • The Application for this recruitment has to be done online.
  • The last date to apply is 27th March 2024.
  • Fill in your basic and educational qualification details correctly and check every details.
  • Upload the required documents scan copy including your photograph and signature in required format and size.
  • Incomplete or false information by any aspirants would be considered ineligibility of that candidates.
  • Proceed to the payment section to pay the required fee and submit the application form.
  • Before submit the final form must check all coloum carefully.
  • PDF documents link given below is official please go through before applying.
  • Then submit the final application form and take a print out.

Important Links :

Official WebsiteClick Here
Notification PDF Click Here
Online Application Click Here

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.