UPSC CDS Bharti 2025 : संघ लोकसेवा आयोग UPSC ने संयुक्त संरक्षण सेवा CDS द्वितीय परीक्षा 2025 साठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छूक आहेत त्यांनी 28 मे 2025 ते 17 जून 2025 पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. भरती पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी तसेच अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
UPSC CDS Bharti 2025 Notification
जाहिरात क्र.: 11/2025.CDS -II
एकूण रिक्त जागा : 453
परीक्षेचे नाव : संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS -II) 2025
UPSC CDS Bharti 2025 Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडमी, डेहराडून 161 DE | 100 |
02 | भारतीय नेव्हल अकॅडमी, एझीमाला, (Eexecutive General Service) Hydro | 26 |
03 | हवाई दल अकॅडमी, हैदराबाद,No. 220 F(P) Course | 32 |
04 | ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, (पुरुष) चेन्नई,124th SSC (MEN) Course (NT) | 276 |
05 | ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, (महिला) चेन्नई, 124th SSC Women (NT) Course | 19 |
एकूण | 453 |
Educational Qualification For UPSC CDS Bharti 2025
शैक्षणिक पात्रता :
1.पद क्र.1 : पदवीधर
2.पद क्र.2 : इंजिनिअरिंग पदवी
3.पद क्र.3 : पदवी (Physics & Mathematics at 10+2 Leval) किंवा इंजिनिअरिंग पदवी
4.पद क्र.4 : पदवीधर
5.पद क्र.5 : पदवीधर
Eligibility Criteria For UPSC CDS Recruitment 2025
वयाची अट :
पद क्र.1 : जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2007 दरम्यान
पद क्र.2 : जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2007 दरम्यान
पद क्र.3 : जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2006 दरम्यान
पद क्र.4 : जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2007 दरम्यान
पद क्र.5 : जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2007 दरम्यान
अर्ज शुल्क : खुला/ओबीसी : ₹.200/- [SC/ST/महिला : फी नाही]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2025 (18:00)
- लेखी परीक्षा : 14 सप्टेंबर 2025
Use Full Links For UPSC CDS Bharti 2025
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.