UPSC Bharti 2025| केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 जागांसाठी भरती…

UPSC Bharti 2025 : स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. या मध्ये लीगल ऑफिसर, ऑपरेशन्स ऑफिसर, सायंटिफिक ऑफिसर यासारखी अनेक पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 12 जून 2025 अखेर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
UPSC Bharti 2025

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2025

जाहिरात क्र.: 06/2025

एकूण जागा : 494

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01लीगल ऑफिसर02
02ऑपरेशन्स ऑफिसर121
03सायंटिफिक ऑफिसर12
04सायंटिस्ट B07
05असोसिएट प्रोफेसर03
06सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर03
07डेटा प्रोेसेसिंग असिस्टंट01
08ज्युनियर रिसर्च ऑफिसर24
09ज्युनियर टेक्निकल ऑफिसर05
10प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर05
11प्रिन्सिपल डिझाईन ऑफिसर01
12रिसर्च ऑफिसर01
13ट्रान्सलेटर02
14असिस्टंट लीगल अ‍ॅडव्हायझर05
15असिस्टंट डायरेक्टर (Official Language)17
16ड्रग्स इन्स्पेक्टर20
17पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट18
18स्पेशालिस्ट ग्रेड III143
19असिस्टंट प्रॉडक्शन मॅनेजर02
20असिस्टंट इंजिनिअर (Communication)05
21डेप्युटी डायरेक्टर02
22असिस्टंट कंट्रोलर ऑफ मायन्स05
23ट्रेनिंग ऑफिसर94
एकूण494

Eligibility Criteria For UPSC Bharti 2025

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असल्याने सविस्तर माहितीसाठी pdf जाहिरात पाहावी.

वयाची अट –

पद क्र. : 50 वर्षापर्यंत

पद क्र. : 2,4,9,12,15&22 : 35 वर्षापर्यंत

पद क्र. : 3,6,7,8,16,19,20&23 : 30 वर्षापर्यंत

पद क्र. : 5 : 48 वर्षापर्यंत

पद क्र. : 10,14,17,18&21 : 40 वर्षापर्यंत

पद क्र. : 11 : 45 वर्षापर्यंत

पद क्र. : 13 : 35/40 वर्षापर्यंत

अर्ज फी – जनरल/ओबीसी/EWS : ₹.25/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]

UPSC Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2025

परीक्षा – नंतर कळवण्यात येईल

महत्वाचे दुवे

PDF जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा