TAIT Hall Ticket 2025| टेट परीक्षेसाठी हॉल तिकीट व लिंक जाहीर

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

TAIT Hall Ticket 2025 – मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक भरतीच्या पेपरच्या तारखा जाहिर केल्या आहेत. त्यासाठी लागणारे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट हे ही संकेतस्थळावर मिळण्यास सुरु झाले आहे.तुम्ही पुढील सोपी पद्धत वापरून प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकता. त्याची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

TAIT Exam Hall Ticket 2025

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची पद्धत

प्रवेशपत्रडाऊनलोड करा
  • सर्वात अगोदर वरील डाऊनलोड करा या पर्यायावर क्लिक करा.
  • फॉर्म भरत असताना Text Message व ई-मेल वरती आपला Registration Number किंवा Roll Number आला असेल तो टाका. त्यासोबत जो पासवर्ड आला असेल तो टाकून Captcha Code टाकून लॉगिन करा.
  • हॉल तिकीट डाऊनलोड करून त्याचे कलर प्रिंट काढून जवळ जवळ नंतर ते वापरू शकता.
TAIT Hall Ticket 2025