SBI Clerk Bharti Notification 2024 : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 13,735 पदांची मोठी भरती! लगेच करा अर्ज

SBI Clerk Bharti Notification 2024 : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न बघत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत 13,735 जागांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती ‘ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)’ या पदासाठी होत आहे. या पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तुम्ही जर पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही एक नामी संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 07 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्हाला जर वरील पदासाठी अर्ज करायचा असेल तर आणि बँकेत नोकरी मिळवायची असेल तर,या भरती बद्दलची सविस्तर माहिती जसे की रिक्त पदाचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, अर्ज कसा करावा तसेच नोकरी ठिकाण आणि अन्य महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावा. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात लक्षपूर्वक वाचा.SBI Clerk Bharti Notification 2024

SBI Clerk Bharti Notification 2024 थोडक्यात माहिती

जाहिरात क्र.CRPD/CR/2024-25/24
भरती विभागभारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
भरतीचे नावभारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 2024
एकूण जागा13,735
पदाचे नावज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
अर्ज पद्धतीऑनलाईन
नोकरी ठिकाणभारतभर

SBI Clerk Bharti Notification 2024 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयाची अट : उमेदवारांचे वय हे 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.[SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सवलत]

अर्ज शुल्क : सामान्य/ओबीसी/EWS : ₹.750/- (SC/ST/PWD/ExSM : फी नाही)

पगार : नियुक्त उमेदवारास 19,900/- ते 47,920/- इतका पगार मिळेल.

SBI Clerk Bharti Notification 2024 महत्त्वाच्या तारखा, अर्ज पद्धत

जाहिरात प्रसिद्ध दिनांक : 16/12/2024

अर्ज सुरु दिनांक : 17/12/2024

अर्जाची शेवटची तारीख : 07/01/2025

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा

महत्वाची भरती : RRB Ministerial Isolated Categories Bharti 2025|RRB मंत्रालयीन आणि पृथक श्रेणी मध्ये विविध पदांची भरती!1026 रिक्त जागा

SBI Clerk Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

SBI Clerk Bharti Notification 2024 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी देण्यात आलेल्या लिंकचा वापर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे.
  • अर्ज हा व्यवस्थित भरलेला असावा. अर्ज अपूर्ण असेल तर तो बाद करण्यात येईल.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल SBI Clerk Bharti Notification 2024 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.