Post Office GDS Recruitment 2024 : डाक विभागामध्ये मोठी भरती! पात्रता 10वी उत्तीर्ण; पाहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office GDS Recruitment 2024 : मित्रांनो आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी 10वी पास वरती भारतीय डाक विभागामध्ये नोकरीची नामी संधि उपलब्ध झाली आहे. भारतीय डाक विभागामध्ये एकूण 30,041 हजार पदांसाठी भरती होत आहे. विविध पदांसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचने प्रमाणे ग्रामीण डाक,सेवक GDS मल्टी टास्किंग स्टाफ MTS,पोस्टमन इत्यादि पदे भरण्यात येणार आहे. तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात झाली असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जुलै 2024 पर्यंत आहे. Post Office GDS Recruitment 2024 साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची पद्धत ही माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा.

मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
Post Office GDS Recruitment 2024

Post Office GDS Recruitment 2024 Notification

भरती संस्थाभारतीय डाक विभाग
भरतीचे नावPost Office GDS Recruitment 2024
एकूण जागा30,041
पदाचे नावग्रामीण डाक,सेवक GDS मल्टी टास्किंग स्टाफ MTS,पोस्टमन
अर्ज पद्धतीOnline
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनश्रेणीरु. 12,000/- ते रु. 24,470/- दर महा

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक GDS मल्टी टास्किंग स्टाफ MTS,पोस्टमन

मंडळानुसार रिक्त पदांचा तपशील

मंडळाचे नावभाषापद संख्या
आंध्र प्रदेशतेलगू1058
आसामआसामी/असोमिया675
आसामबंगाली/बांगला163
आसामबोडो17
बिहारहिंदी2300
छत्तीसगढहिंदी721
दिल्लीहिंदी22
गुजरातगुजराती1850
हरियाणाहिंदी250
हिमाचल प्रदेशहिंदी418
जम्मू & काश्मीरहिंदी/उर्दू300
झारखंडहिंदी530
कर्नाटककन्नड1714
केरळमल्याळम1508
मध्य प्रदेशहिंदी1565
महाराष्ट्रमराठी/कोकणी76
महाराष्ट्रमराठी3078
ईशान्य कडीलबंगाली/काक बराक115
ईशान्य कडीलइंग्रजी/गारो/हिंदी16
ईशान्य कडीलइंग्रजी/हिंदी87
ईशान्य कडीलइंग्रजी/हिंदी/खासी48
ईशान्य कडीलइंग्रजी/मणिपूर68
ईशान्य कडीलमिझो166
ओडिसाओडिया1279
पंजाबइंग्रजी/हिंदी/पंजाबी37
पंजाबहिंदी2
पंजाबपंजाबी297
राजस्थानहिंदी2031
तामिळनाडूतमिळ2994
उत्तर प्रदेशहिंदी3084
उत्तराखंडहिंदी519
वेस्ट बंगालबंगाली2014
वेस्ट बंगालभुतिया/इंग्रजी/नेपाळी42
वेस्ट बंगालइंग्रजी/हिंदी54
वेस्ट बंगालनेपाळी17
तेलंगणातेलगु961

Post Office GDS Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून अथवा CBSE बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.आवश्यक ती सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Post Office GDS Recruitment 2024 Age Limit

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 40 वर्ष आहे तेच या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क (Application Fee)
  1. सामान्य : रुपये 100/-
  2. ओबीसी : रुपये 100/-
  3. SC/ST : फी नाही
अर्ज सुरू दिनांक : जून 2024 पासून लवकरच
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : जुलै 2024 ठराविक तारखा अधिकृत संकेतस्थळावर लवकर प्रसिद्ध होतील.

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाईटपाहा
अधिकृत जाहिरात PDFपाहा
ऑनलाईन अर्जयेथे करा
हे पण जरूर वाचा : HPCL Bharti 2024 | हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 247 जागांसाठी भरती
How To Apply Post Office GDS Recruitment 2024 (असा करा अर्ज)
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • त्यानंतर इंडिया पोस्ट ऑफिस 2024 या वरती क्लिक करावे.
  • या वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंडिया पोस्ट स्टेट वाईज या वरती क्लिक करावे.
  • पोस्ट ऑफिस वरती क्लिक केल्यानंतर अर्ज ओपन होईल.
  • आता तुम्हाला अर्ज भरावा लागेल. अर्ज भरत असताना तुम्हाला फक्त आवश्यक ती कागदपत्रे आपलोड करायची आहेत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह भरल्यास तो अर्ज बाद ठरविण्यात येईल.
  • देय तारखे पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट करावा.
  • आवश्यक ते अर्ज शुल्क कॅटेगरी नुसार भरावेत.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अजून सुरू झाली नाही. तशी माहिती अपडेट करण्यात येईल.
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना भारतीय डाक विभागामध्ये सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.

Post Office GDS Recruitment 2024 भरती बद्दल विचारले जाणारे काही प्रश्न

Post Office GDS Recruitment 2024 या भरती द्वारे किती जागा भरण्यात येणार आहेत?

या भरती प्रक्रिये द्वारे एकूण 30,000 च्या वर जागा भरण्यात येणार आहेत.

Post Office GDS Recruitment 2024 साठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचे आहेत?

या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

Post Office GDS Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही जुलै 2024 आहे.ठराविक तारखा अजून जाहीर करण्यात आल्या नाहीत.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.