PNB Bharti 2024 | पंजाब नॅशनल बँक अंतर्गत मोठी भरती ; आजच करा अर्ज

Punjab National Bank Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PNB Bharti 2024 : पंजाब नॅशनल (PNB) बँकेत 2700 रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे. ही भरती अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार) या पदासाठी होत असून पदवीधर उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 14 जुलै 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. तुम्ही जर या पदासाठी अर्ज करत असाल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, पगार आणि नोकरी ठिकाण आणि सविस्तर तपशील खाली देण्यात आला आहे. PNB Bharti 2024 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

PNB Bharti 2024

PNB Bharti 2024 Details

एकूण जागा : 2700

पदनाम : अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार)

पदनाम & तपशील (Vacancy Details)

पद क्र.पदनामपद संख्या
01अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार)2700

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदनामशैक्षणिक पात्रता
अप्रेंटीस
(शिकाऊ उमेदवार)
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून पदवीधर असावा.

वयाची अट (Age Limit) : 20 ते 28 वर्षे

अर्ज फी (Application Fee)

उमेदवाराची श्रेणीअर्ज फी
जनरल/ओबीसी₹.944/-
SC/ST₹.708/-
PwBD₹.472/-

पगार (Salary)

ब्रांच कॅटेगरीपगार
मेट्रो₹.15,000/-
अर्बन₹.12,000/-
ग्रामीण/सेमी अर्बन₹.10,000/-

आवश्यक कागदपत्रे (Important Documents)

  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • पासपोर्ट साइज फोटो/सही
  • जात प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

PNB Bharti 2024

1. नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
2. निवड प्रक्रिया : लेखी परिक्षा/मुलाखत
3. अर्ज सुरू झालेली तारीख : 30 जून 2024
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2024

PNB Bharti 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळइथे पाहा
PDF जाहिरातइथे पाहा
ऑनलाईन अर्जइथे करा

How To Apply For PNB Bharti 2024

  • सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
  • अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी घ्यावी.
  • फॉर्म भरण्यासाठी अधिकृत लिंकचा वापर करावा.
  • अर्ज करताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण माहितीसह जमा केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज फॉर्म मध्ये अपूर्ण किंवा खोटी माहिती भरल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • फॉर्म सबमिट करण्यापूर्वी बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात पाहावी.

PNB Bharti 2024 बद्दल काही प्रश्न

PNB Bharti 2024 साठी अर्ज प्रक्रिया काय आहे?

सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

Punjab National Bank Bharti अंतर्गत किती जागा भरण्यात येणार आहेत?

या भरती अंतर्गत एकूण 2700 जागा भरण्यात येणार आहेत.

PNB Bharti 2024 भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.