Indian Bank Bharti 2024
Indian Bank Recruitment 2024 : मित्रांनो इंडियन बँक मध्ये नवीन भरती जाहीर झाली आहे.एकूण 102 जागांसाठी ही भरती होत असून बँकिंग क्षेत्रात नोकरीची ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.इंडियन बँक यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे.अधिसूचनेनुसार ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे.तुम्ही जर अर्ज करत असाल तर या भरतीसाठी आवश्यकती शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार,नोकरी ठिकाण आणि भरतीचा इतर तपशील खाली देण्यात आला आहे.अर्ज करण्यापूर्वी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.Indian Bank Recruitment 2024.
Indian Bank Recruitment 2024 Details
एकूण पदे : 102
पदनाम : विशेषज्ञ अधिकारी (SO)
पदनाम & तपशील (Vacancy Details)
पदनाम | पदसंख्या |
विशेषज्ञ अधिकारी (SO) | 102 |
शैक्षणिक पात्रता (Vacancy Details) : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवशक्यतेनुसार आहे.(सविस्तर महितीसाठी PDF जाहिरात पाहावी)
वयाची अट (Age Limit) : 22 ते 40 वर्षापर्यंत
- अनुसूचितजाती आणि जमाती : 05 वर्षे शिथिलता
- मागासवर्गीय : 03 वर्षे शिथिलता
अर्ज फी (Application Fee) :
- सामान्य : रु.1000/-
- मागासवर्गीय : रु.175/- (अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने भरावी)
मिळणारा पगार (Salary) : रुपये 35,000/- ते 81,100/- रुपये
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
महत्वाच्या तारखा (Important Dates)
अर्ज सुरू झालेली तारीख | 29 जून 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 14 जुलै 2024 |
अर्ज फी भरणे | 29 जून ते 14 जुलै 2024 |
Indian Bank Recruitment 2024 Important Links
हे सुद्धा वाचा - PNB Bharti 2024 | पंजाब नॅशनल बँक अंतर्गत मोठी भरती
How To Apply For Indian Bank Recruitment 2024
- सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
- अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी घ्यावी.
- फॉर्म भरण्यासाठी अधिकृत लिंकचा वापर करावा.
- अर्ज करताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
- अपूर्ण माहितीसह जमा केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज फॉर्म मध्ये अपूर्ण किंवा खोटी माहिती भरल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- फॉर्म सबमिट करण्यापूर्वी बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
- भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात पाहावी.
Indian Bank Recruitment 2024 बद्दल काही प्रश्न
Indian Bank Recruitment 2024 साठी अर्ज प्रक्रिया काय आहे?
सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
Indian Bank Bharti 2024 अंतर्गत किती जागा भरण्यात येणार आहेत?
या भरती अंतर्गत एकूण 102 जागा भरण्यात येणार आहेत.
Indian Bank Recruitment 2024 भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.