NTPC Recruitment 2023|नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये मेगा भरती;त्वरित अर्ज करा

NTPC Recruitment 2023

NTPC Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी एक आंनंदाची बातमी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.ने नवीन भरतीची अधिसूचना जारी केली आहे.या भरती अंतर्गत विविध पदांच्या एकूण 114 जागा भरण्यात येणार आहेत.या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.इंजिनियर्ससाठी ही एक चांगली संधी आहे.अधिकृत वेबसाईट मध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.NTPC Recruitment 2023 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज फी,वेतनश्रेणी,निवड प्रक्रिया आणि नोकरीचे ठिकाण या बाबतची संपूर्ण माहिती या लेखा मध्ये पाहणार आहोत.उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.उमेदवारांना सूचना अर्ज करण्याअगोदर भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.NTPC Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NTPC Recruitment 2023

एकूण जागा : 114

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1मायनिंग ओव्हरमन52
2मॅगझिन इन्चार्ज07
3मेकॅनिकल सुपरवायजर21
4इलेक्ट्रिकल  सुपरवायजर13
5व्होकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर03
6जुनियर माईन सर्व्हेअर11
7मायनिंग सरदार07
एकूण 114

या भरती बाबतचा इतर महत्त्वाचा तपशील,महत्त्वाच्या तारखा,भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे इ.माहिती खाली दिली गेली आहे.NTPC Recruitment 2023 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहू शकता.

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मायनिंग ओव्हरमन1) मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) ओव्हरमन प्रमाणपत्र
3) प्रथोमपचार प्रमाणपत्र
मॅगझिन इन्चार्ज1) मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) ओव्हरमन प्रमाणपत्र
3) प्रथोमपचार प्रमाणपत्र
मेकॅनिकल सुपरवायजरमेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा
इलेक्ट्रिकल  सुपरवायजर1) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल &  इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) इलेक्ट्रिकल सुपरवायजर प्रमाणपत्र
व्होकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर1) मायनिंग/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) ओव्हरमन/फोरमन प्रमाणपत्र 3) प्रथोमपचार प्रमाणपत्र
4) 5 वर्षे प्रमाणपत्र
जुनियर माईन सर्व्हेअर1) माईन सर्वे/मायनिंग & माईन सर्वेइंग/
सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) सर्वे प्रमाणपत्र
मायनिंग सरदार1) 10वी उत्तीर्ण
2) मायनिंग सरदार प्रमाणपत्र
3) प्रथोमपचार प्रमाणपत्र

वेतनश्रेणी :

  • रु.40,000/- ते रु.50,000/-

निवडप्रक्रिया :

  • लेखी परीक्षा
  • योग्यता चाचणी
  • गुणवत्ता यादी

वयोमर्यादा : दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी वय कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.

  • पद क्र. 1 ते 4 आणि 6,7 : 30 वर्षापर्यंत
  • पद क्र.5 : 40 वर्षापर्यंत
  • SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सवलत.
  • OBC उमेदवारांना 03 वर्षे सवलत.

अर्ज शुल्क :

  • खुला/ओबीसी/EWS उमेदवारांना : रु.300/-
  • मागासवर्गीय/महिला/माझी सैनिक : फी नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा :

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 12 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

NTPC विषयी थोडक्यात माहिती :

एन.टी.पी.सी लिमिटेड चे जुने नाव नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.आहे.ही भारतामधील एक सरकारी कंपनी आहे.देशामधील सात कंपन्यापैकी एन.टी.पी.सी वीज तयार करणारी भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे.सर्व विजनिर्मिती केंद्रांची एकतत्रित क्षमता 41,794 मेगावॉट इतकी आहे.एन.टी.पी.सी चा मुख्य उपक्रम म्हणजे पॉवर प्लांटची स्थापना आणि कोळसा आणि गॅस आधारित पॉवर प्लांट्सद्वारे वीजनिर्मिती करते.एन.टी.पी.सी कोळश्यावर चालणारे 17 तर वायू वर चालणारे 08 औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प चालवते.या व्यतिरिक्त अनेक प्रकल्पांमध्ये एन.टी.पी.सी ची भागीदारी आहे.

अर्ज कसा करावा :

  • या भरतीसाठी अर्ज हे Online पद्धतीने करायचे आहेत.
  • Online पद्धतीने अर्ज careers.ntpc.co.in या वेबसाईट वर करावेत.
  • लिंक ओपन केल्यानंतर सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
  • त्यानंतर login आयडी आणि password तयार होईल तो वापरून login करावे.
  • अर्ज करताना योग्य ती माहिती भरावी.
  • आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावी.
  • अपूर्ण माहितीसह भरल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
  • देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज पूर्ण माहितीसह भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पहावी.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
जाहिरात PDFयेथे पाहा
ऑनलाइन अर्जयेथे करा
आमचे इतर आर्टिकलयेथे पाहा

NTPC Recruitment 2023 In English

NTPC Recruitment 2023 : NTPC Limited (National Thermal Power Corporation Limited) has been declared the new recruitment notification for various vacant posts of Mining Overman, Magazine In charge, Mechanical Supervisor, Electrical Supervisor, Junior Mine Surveyor and Mining Sardar. total of 114 vacancies are available. Eligible and interested candidates need to apply online before the last date. Application link open from 12 December 2023.and submitting application last date 31 December 2023.For more details and links given below.

Total Post : 114

Name of the Post & Details :

Post No.Name of the Post Vacancy
1Mining Overman52
2Magazine Incharge07
3Mechanical Supervisor21
4Electrical Supervisor13
5Vocational Training Instructor03
6Junior Mine Surveyor11
7Mining Sirdar07
Total114

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Mining Overman1) Diploma in Mining Engineering
2) Overman Certificate
3) First aid Certificate
Magazine Incharge1) Diploma in Mining Engineering
2) Overman Certificate
3) First aid Certificate
Mechanical SupervisorDiploma in Mechanical/
Production Engineering
Electrical Supervisor1) Electrical/Electronics &
Electronics Engineering Diploma
2) Electrical Supervisor
3) Certificate
Vocational Training Instructor1) Diploma in Mining Electric/Mechanical
2) Overman/Foruman Certificate
3) First aid Certificate
4) 5 years Certificate
Junior Mine Surveyor1) Diploma in Mine Survey/Mining Engineering/
Mining & Mine Surveying/Civil Engineering
2) Survey Certificate
Mining Sirdar1) 10th pass
2) Mining Sardar Certificate
3) First aid Certificate

Salary Details :

  • Rs.40,000/- to 50,000/-

Age Limit :

  • Upper age limit : 30 Years
  • Upper age limit for vocational Training Instructor 40 Years
  • SC/ST : 05 years relaxation
  • OBC : 03 years relaxation

Application Fee :

  • General/OBC/EWS : Rs.300/-
  • SC/ST/Ex-Servicemen : Nil

Selection Process :

  • Written Test
  • Skill/Competency Test
  • Merit List

Job Location : All India

Important Dates :

Start Of Online Application12 December 2023
Last date of Online Application31 December 2023

Important Links :

Official WebsiteClick Here
Notification PDFClick Here
Online ApplicationClick Here

Important Instruction :

Eligible candidates must read the notification carefully as it is seen this is Online Application so when you will apply the application see details and put it carefully should go to the right filled last date of online application date is 31 December 2023.

How To Apply NTPC Recruitment 2023 :

  • Visit the official website at careers.ntpc.co.in.
  • On the home page choose the NTPC recruitment 2023 link.
  • Applicants must have a working address.
  • Recommended that you submit the application fee as specified in the announcement.
  • For future use save the printout of the same.

NTPC Recruitment 2023 FAQs :

Q. How many posts are notified under NTPC mining recruitment 2023?

Ans : A total of 114 vacancies.

Q. What Is the starting date of online application?

Ans : The Online application will be start on 12 December 2023.

NTPC Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज नवीन अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.