Thane Mahanagarpalika Bharti 2025| ठाणे महानगरपालिकेमध्ये 40,000 पगाराची नोकरी; इथून करा अर्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Thane Mahanagarpalika Bharti 2025 : मित्रांनो ठाणे महानगरपालिका (TMC) मार्फत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.ठाणे महानगरपालिकेत 56 जागांची नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने 05 जून 2025 अखेर अर्ज मागवले जात आहेत.

Thane Mahanagarpalika Bharti 2025

भरती विभागठाणे महानगरपालिका
भरतीची श्रेणीराज्य सरकारी नोकरी
एकूण जागा56
नोकरी ठिकाणठाणे,महाराष्ट्र
अर्ज पद्धतऑफलाईन
अर्ज फीखुला : रु.750 /- [मागासवर्गीय : रु.500/- ]
पगाररु.40,000 ते 60,000/- मासिक वेतन

ठाणे महानगरपालिका भरती 2025 रिक्त जागा

पदनामपद संख्या
वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS)56

Thane Mahanagarpalika Jobs 2025 Qualification

पदनामपात्रता
वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS)Medical Officer (MBBS) : MBBS, Clinical experience in Govt. and/or Private sector, and registration with MMC.
Medical Officer (BAMS) : B.A.M.S experience in Govt. and/or Private sector, registration with MCIM.

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Age Limit

वयाची अट :

  • Medical Officer (MBBS) : 18 ते 69 वर्षे
  • Medical Officer (BAMS) : खुला : 18 ते 30 वर्षे [राखीव प्रवर्ग : 18 ते 43 वर्षे]

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Apply Offline

  • अर्ज पद्धत : ऑफलाईन
  • अर्जाची अंतिम दिनांक : 05 जून 2025

अर्ज पाठवण्याचा पत्ता : नरेंद्र बल्लाळ सभागृह, १ ला मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) 400602.

मुलाखतीचा पत्ता : नरेंद्र बल्लाळ सभागृह, १ ला मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) 400602.

मुलाखत दिनांक : 05 जून 2025

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती ही पूर्णपणे बरोबर भरलेली असावी.
  • अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज अंतिम तारखेच्या पूर्वी पोहोचणे आवश्यक आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Notification

भरतीची (PDF) जाहिरात इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ इथे क्लिक करा
सर्व भरती अपडेट्स इथे क्लिक करा