MSF Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती सुरु; आजच करा अर्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

MSF Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सध्या विविध रिक्त पदे भरण्यासाठी MSF Bharti 2025 या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीची अधिसूचना ही अधिकृत वेबसाईट वरून प्रकाशित करण्यात आलेली आहे.सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 06 जून 2025 आहे.या भरतीसाठी अर्ज ही ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना,पात्रता,पगार,अर्ज कसा करावा या बद्दलची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

MSF Bharti 2025

MSF Bharti 2025 Details

भरती विभागमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
भरतीचे नावमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2025
भरती श्रेणीराज्य सरकारी
एकूण जागा30
अर्ज पद्धतऑफलाईन
अर्जाची अंतिम दिनांक06 जून 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र

MSF Bharti 2025 पदांचा तपशील & पात्रता

पदाचे नावपद संख्यापात्रता
सहसंचालक आणि सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी30पदवीधर (रिटायर्ड ऑफिसर)

Eligibility Criteria For MSF भरती 2025

  • वयाची अट : 61 वर्षापर्यंत
  • पगार : 35,000 ते 45,000/- मासिक वेतन मिळेल.
  • निवड प्रक्रिया : मुलाखत

MSF Bharti 2025 Apply Offline

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज सुरू दिनांक : 23 मे 2025
  • अर्जाची अंतिम दिनांक : 06 जून 2025
  • अर्ज फी : कोणतेही अर्ज शुल्क लागू नाहीत.

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ,मुंबई. केंद्र-1,32 वा मजला,वर्ल्ड ट्रेड सेंटर,कफ परेड,मुंबई-4000 005 इथे अर्ज करावा.

मुलाखतीचा पत्ता : पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ,मुंबई. केंद्र-1,32 वा मजला,वर्ल्ड ट्रेड सेंटर,कफ परेड,मुंबई-4000 005.

MSF Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स

भरतीची (PDF) जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
सर्व नोकर भरती अपडेट्सइथे क्लिक करा
महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.