NMDC Recruitment 2024
NMDC Bharti 2024 – मित्रांनो नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नवीन भरतीची नामी संधी उपलब्ध झाली आहे.NMDC 0197 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे. अर्ज करण्यासाठी 01 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ट्रेड अप्रेंटीस,टेक्निशियन अप्रेंटीस व पदवीधर अप्रेंटीस या पदासाठी भरती होत असून या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, पगार, नोकरी ठिकाण आणि अर्ज कसा करावा या बद्दलची खाली दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.NMDC Bharti 2024.
मित्रांनो तुम्ही जर नोकर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या नवनवीन अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
NMDC Bharti 2024 Details
एकूण : 197 जागा
पदनाम : ट्रेड अप्रेंटीस,टेक्निशियन अप्रेंटीस व पदवीधर अप्रेंटीस
पदनाम & तपशील (Vacancy Details)
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
1 | ट्रेड अप्रेंटीस | 147 |
2 | टेक्निशियन अप्रेंटीस | 10 |
3 | पदवीधर अप्रेंटीस | 40 |
एकुण | 197 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
ट्रेड अप्रेंटीस | मान्यताप्राप्त संस्थेतून ITI उत्तीर्ण |
टेक्निशियन अप्रेंटीस | मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा (Civil,Mining, Mechanical,EE) या विषयातून |
पदवीधर अप्रेंटीस | मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Civil,Mining, Mechanical,EE,CS, Chemical) विषयातून अभियंता पदवीधर |
वयोमर्यादा (Age Limit) : 18 ते 30 वर्षे
अर्ज फी : नाही
पगार (Salary) : नियमानुसार
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जुलै ते 09 जुलै 2024
मुलाखतीचा पत्ता : बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था,B.I.O.M किरंदुल कॉम्प्लेक्स,किरंदुल, जिल्हा दंतेवाडा,(CG) – 994556
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
Read Also - NHAI Recruitment 2024
How To Apply NMDC Bharti 2024
- सदर भरती व पदांसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्याची मुदत 01 जुलै 2024 पर्यंत आहे.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत.
- अर्जा मध्ये अपूर्ण माहिती असल्यास तसे अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
- खोटी किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- 01 जुलै ते 09 जुलै 2024 या कालावधी मध्ये उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.
- अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.