NHAI Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला चांगला पगार ही हवा असेल आणि तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक नवीन नोकरीची संधी निर्माण झाली आहे.देशातील नावाजलेल्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागामध्ये नोकरीची नवीन संधी निर्माण झाली आहे.त्यासाठी NHAI Bharti 2024 ही भरती जाहीर केली आहे.या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.सदर भरतीसाठी अर्ज 02 जानेवारी 2025 पर्यंत करायचे आहेत.अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता,वयाची अट,अर्ज फी,मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी खाली देण्यात आलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
NHAI Bharti 2024 पदे आणि पात्रता
भरती विभाग | NHAI विभाग अंतर्गत नोकरी |
भरतीचे नाव | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2024 |
उपलब्ध पदे | 055 |
पदनाम | महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक |
भरती श्रेणी | केंद्र सरकारी नोकरी |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज फी | नाही |
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2024
पदानाम : महाव्यस्थापक, उपमहाव्यस्थापक
शैक्षणिक पात्रता : सदर भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे.
अर्ज पद्धती : सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज फी : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाहीत.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 02 जानेवारी 2025
NHAI Bharti 2024 पगार,निवड प्रक्रिया
मिळणारा पगार :
- महाव्यवस्थापक : रु.1,23,100 ते 2,15,900/-
- उपमहाव्यवस्थापक : रु.78,800 ते 2,09,200/-
हे सुद्धा वाचा : भारतीय नौदलामध्ये नवीन पद भरती जाहीर| Indian Navy Bharti 2025
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे करण्यात येईल.
महत्वाची कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड/मतदान कार्ड
- रहिवाशी दाखला
- उमेदवाराची सही
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- डोमसाईल प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- MS-CIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
NHAI Bharti 2024 अर्ज पद्धत आणि लिंक
- सदर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 02 जानेवारी 2025 आहे.
- अर्ज अधिकृत पोर्टल वरुन करावेत.
- अर्जामध्ये माहिती पूर्ण भरलेला असावा. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
- सविस्तर माहितीसाठी अधिकृत पीडीएफ पाहावी.
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
इतर भरती | इथे क्लिक करा |
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल NHAI Bharti 2024 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.