Mumbai Customs Bharti 2024 : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात 28 जागांवरती भरती; 10 वी पास उमेदवारांना संधी..

Mumbai Customs Bharti 2024

Mumbai Customs Bharti 2024 : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून एकूण 28 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परिक्षा फी, नोकरी ठिकाण इत्यादी बद्दलची माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.Mumbai Customs Bharti 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Mumbai Customs Bharti 2024
Mumbai Customs Bharti 2024 मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात "कार स्टाफ ड्रायव्हर"(OG) पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 28 पदांसाठी ही भरती होत असून इच्छुक महिला आणि पुरुषांना नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.20 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, आवश्यक कागदपत्रे,आरक्षणा नुसार जागांचा तपशील आणि निवड प्रक्रिया इत्यादी माहिती पाहणार आहोत. या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com या वेबसाईटला भेट द्या.

एकूण रिक्त पदे : 28

रिक्त पदाचे नाव : कार स्टाफ ड्रायव्हर (OG)

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार स्टाफ ड्रायव्हर (OG)(i) उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
(ii) मोटर कार साठी वैध वाहन चालविण्याचा परवाना.
(iii) मोटर यंत्रणेचे ज्ञान (iv) 03 वर्षे अनुभव

नोंद – सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 20 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC : 03 वर्षे सवलत]

पगार : रु.19,000 ते 63,200/-

नोकरी ठिकाण : मुंबई

परिक्षा फी : नाही

निवड प्रक्रिया :

  • उमेदवाराची निवड लेखी परिक्षा आणि कौशल्य चाचणी Driving Test यांच्या आधारावर केली जाईल.
  • लेखी परीक्षा 100 गुणांची असेल त्यामध्ये सामान्य ज्ञान, चालु घडामोडी, गणित आणि तर्कशास्त्र हे विषय असतील.
  • कौशल्य चाचणी मध्ये उमेदवाराचे वाहन चालविण्याचे कौशल्य पाहिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन जाहिराती मध्ये दिलेल्या नमुन्याप्रमाणे अर्ज भरुन, सबंधित कागदपत्रांसह खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Deputy Commissioner of Customs, (Personnel & Establishment) office of the Pr.Chief Commissioner of Customs,New Custom House,Ballard Estate,Mumbai – 400001.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024

अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्ज करताना आवश्यक ती योग्य माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.
  • आवश्यक असल्यास कॅटेगरी नुसार अर्ज फी भरावी.
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात & अर्ज येथे क्लिक करा
जॉईन व्हॉटसॲप ग्रुप येथे क्लिक करा
आमचे इतर आर्टिकल येथे पाहा

हे पण पाहा – युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 जागांची मोठी भरती

Mumbai Customs Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

-: English :-

Mumbai Customs Bharti 2024

Mumbai Customs Bharti 2024 : The Government of India, Ministry of Finance Department of Revenue office of the Commissioner of Customs has a new announced new recruitment. Total of 28 vacancies for the “Staff Car Driver” (OG) post will be filled as per the advertisement. The application process is online, and the last date is 20th February 2024.candidates read the notification carefully before applying. More information visit our website www.mahagovbharti.com.

Total Post : 28

Name of the Post : Staff Car Driver (OG)

Category wise Post Details :

Category Vacancy
GEN13
SC04
ST02
OBC07
EWS02
Total28

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Staff Car Driver (OG)(i) 10th pass (ii) Valid Driving License for motor car
(iii) Knowledge of motor system (iv) 03 years experience

Age Limit : 18 to 27 years as on 20 February 2024 [SC/ST : 05 years Relaxation ,OBC : 03 years Relaxation]

Application Fee : No Fee

Job Location : Mumbai

Pay Scale : Rs.19,000 to 63,200/-

Selection Process :

  • Written Exam
  • Driving Test
  • Document Verification

Method of Application : Offline – Fill the application as per the application form given in the advertisement and send it to following address along with the relevant documents.

Address to Send The Application Form : The Deputy Commissioner of Customs, (Personnel & Establishment) office of the Pr. Chief Commissioner of Customs, New Custom House, Ballard Estate, Mumbai – 400001.

Last Date of Application : 20th February 2024

How to Apply Mumbai Customs Bharti 2024 :

  • First of all you have go to the official website mumbaicustomszone1.gov.in
  • Go to the recruitment section.
  • Download the application form for Staff Car Driver post from the official website or notification link.
  • Fill the application form without any mistake and recheck before submitting.
  • Submit it along with required documents and pay the fee (if any) to address given below before the last date.
  • Keep the application form number and courier token with you for future reference.
  • Last date to submit application 20th February 2024.

Important Links :

Official Website Click Here
PDF Notification & Application Click Here
Join WhatsApp GroupClick Here

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.