Mazagon Dock Apprentice Bharti 2024 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स भरती! 🔴 आज शेवटची तारीख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mazagon Dock Apprentice Bharti 2024 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये ‘ट्रेड अप्रेंटीस (शिकाऊ) प्रशिक्षणार्थी’ पदाच्या विविध जागांसाठी भरती जाहीर झाली असून एकूण 518 जागांसाठी ही भरती घेण्यात येत आहे.08वी,10वी उत्तीर्ण ते ITI असलेल्या तरूणांना ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारां कडून Online पद्धतीने अर्ज 02 जुलै 2024 अखेर मागविण्यात येत आहेत.या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरी ठिकाण आणि अर्ज करण्याची पद्धत ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.अर्ज करण्याअगोदर Mazagon Dock Apprentice Bharti 2024 भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
Mazagon Dock Apprentice Bharti 2024

Mazagon Dock Apprentice Bharti 2024 Details

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस (शिकाऊ) प्रशिक्षणार्थी

एकूण – 518 जागा

ट्रेड नुसार पदांचा तपशील (Trade Wise Vacancy Details)

 ट्रेडपद संख्या  
ग्रुप A 
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)21
 इलेक्ट्रिशियन 32
 फिटर 53
  पाईप फिटर 55
 स्ट्रक्चरल फिटर 57
ग्रुप B
 फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI Fitter) 50  
 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)15
 इलेक्ट्रिशियन 25
 ICTSM 20
 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 30
 RAC 10
 पाईप फिटर 20
 वेल्डर 25
 COPA 15
 कारपेंटर 30
ग्रुप C
 रिगर 30
 वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 30
 एकूण 518

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

ग्रुपशैक्षणिक पात्रता
ग्रुप Aउमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा. एससी/एसटी – पास श्रेणी
ग्रुप Bउमेदवार 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा. एससी/एसटी – पास श्रेणी
ग्रुप Cउमेदवार 50% गुणांसह 8वी उत्तीर्ण असावा. एससी/एसटी – पास श्रेणी

वयाची अट (Age Limit) –अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी,

ग्रुपवयाची अट
ग्रुप A15 ते 19 वर्षे
ग्रुप B16 ते 21 वर्षे
ग्रुप C14 ते 16 वर्षे
एससी/एसटी05 वर्षे सवलत
ओबीसी03 वर्षे सवलत

अर्ज फी (Application Fee)

उमेदवाराची श्रेणीअर्ज फी
सामान्य/ओबीसी/SEBC/EWS/AFCरु.100/-
एससी/एसटी/पीडब्ल्यूडीफी नाही
रोज नवीन जॉब Updates WhatsApp वर मिळविण्यासाठी – येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण (Job Location) – मुंबई

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्जाची शेवटची तारीख – 02/07/2024

प्रवेश पत्र – 26/07/2024

परीक्षा – 10/08/2024

महत्वाच्या लिंक्स

How To Apply For Mazagon Dock Apprentice Bharti 2024

  • सदर भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावेत.
  • अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या लिंकचा वापर करावा.
  • अर्जा मध्ये विचारली जाणारी माहिती अचूक आणि बरोबर भरावी.
  • अर्जा मध्ये चुकीची/अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा.एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा बदलता येणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी 02 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • उमेदवारांनी कॅटेगरी नुसार अर्ज फी भरावी.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.