Maharashtra Nagar Parishad Bharti 2025| 10वी/12वी पासवर 3200+ जागांसाठी भरती! अर्ज झाले सुरू

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट्स समोर आली आहे.महाराष्ट्रातील विविध नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये 3215 जागांसाठी भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येत आहे.सदर भरती ‘गट-क व गट-ड’ संवर्गातील अनेक तरुण मित्रांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली झाली.या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने आहे.ज्याना सरकारी नोकरी मिळवायची आहे त्यांनी या भरतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.भरती बद्दलची संपूर्ण माहिती pdf जाहिरात स्वरूपात देण्यात आली आहे.

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 भरतीचा आढावा

घटकमाहिती
भरती संस्था (Organization)महाराष्ट्र नगर परिषद/नगर पंचायत
एकूण पदे (Total Posts)अंदाजे 3215
पदाचे प्रकार (Post Categoris)गट-क व गट-ड संवर्ग
नोकरी ठिकाण (Job Location)महाराष्ट्रातील सर्व जिल्हे/नगरपरिषद क्षेत्र
अर्ज पद्धत (Application Process)ऑनलाईन
अर्ज फी (Application Fees)सामान्य – 1000/-
मागासवर्गीय/आ.दु.घ – 900/-

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 उपलब्ध पदे आणि जागा

स्थितीपदांची संख्या
गट-क2151 पदे
गट-ड987 पदे
एकूण3138

राज्यस्तरीय नगर परिषद/नगर पंचायत मधील तांत्रिक व प्रशासकीय पदे पुढील प्रमाणे

  • स्थापत्य अभियंता – 315
  • विद्युत अभियांता – 035
  • संगणक अभियंता – 058
  • पाणी पुरवठा/स्वच्छता अभियंता – 076
  • लेखापाल & लेखा परीक्षक – 154
  • कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी – 543
  • अग्निशमन सेवा – 403
  • स्वच्छता निरीक्षक – 280
  • नगर नियोजक – 400

(राज्यस्तरीय 2,264 पदे)

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 Qualification & Eligibility

पद नामशैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंतास्थापत्य अभियांत्रिकी पदवी/MS-CIT/
मराठी भाषेचे ज्ञान
विद्युत अभियांताविद्युत अभियांत्रिकी पदवी/MS-CIT प्रमाणपत्र/
मराठी भाषेचे ज्ञान
संगणक अभियंतासंगणक अभियांत्रिकी पदवी/MS-CIT प्रमाणपत्र/
मराठी भाषेचे ज्ञान
पाणी पुरवठा/स्वच्छता अभियंतासंबंधित अभियांत्रिकी पदवी/MS-CIT प्रमाणपत्र/
मराठी भाषेचे ज्ञान
लेखापाल & लेखा परीक्षकवाणिज्य शाखेतील पदवी/MS-CIT उत्तीर्ण/
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवी/MS-CIT उत्तीर्ण/
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
अग्निशमन सेवाकोणत्याही शाखेची पदवी
केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचा अग्निशमन
अधिकारी व प्रशिक्षक कोर्स
MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा
मराठी भाषेचे ज्ञान
स्वच्छता निरीक्षककोणत्याही शाखेची पदवी
स्वच्छता निरीक्षक पदविका
मराठी भाषेचे ज्ञान

वयाची अट & सवलत

प्रवर्गकिमान वयकमाल वय
सामान्य21 वर्षे38 वर्षे
मागासवर्गीय (SC/ST/OBC)21 वर्षे43 वर्षे
दिव्यांग21 वर्षे45 वर्षे
माजी सैनिक21 वर्षे45 वर्षापर्यंत सेवा कालानुसार सूट
शासकीय कर्मचारी21 वर्षे43 वर्षे (निर्धारित अटींच्या अधीन)

निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

परीक्षाविषयगुणप्रश्न संख्या (अंदाजे)किमान पात्रता गुण
पेपर -1मराठी,इंग्रजी,सामान्य ज्ञान,बुद्धिमत्ता1206045%
पेपर – 2संबंधित विषय ज्ञान804045%
टीप - दोन्ही पेपर एकाच सत्रात घेण्यात येतील. पेपर 1 मध्ये 45% गुण नसल्यास पेपर 2 तपासला जाणार नाही. 

महत्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अ.क्र.विषयकार्यपूर्ती कालावधी
1जिल्हाधिकारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनी सोबत करारनामा करणे15 जून 2025
2पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे15 जुलै 2025
3परीक्षेचे अंतिम निकाल जाहीर करणे30 सप्टेंबर 2025

Maharashtra Nagar Parishad Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स

भरतीची शॉर्ट जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.