ZP Solapur Bharti 2025: जिल्हा सोलापूर मध्ये ११२ रिक्त जागांची भरती; १०वी/१२वी पास उमेदवारांना संधी!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

ZP Solapur Bharti 2025 : मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषद सोलापूर येथे विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने असून १० जून २०२५ पर्यंत मुदत आहे. पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

ZP Solapur Bharti 2025 Notification

भरती विभागजिल्हा परिषद अंतर्गत नोकरी
भरतीची श्रेणीराज्य सरकारी
एकूण जागा११२
अर्ज पद्धतऑफलाईन
नोकरी ठिकाणसोलापूर, महाराष्ट्र
पगार₹.१८,००० ते ७५,०००/-

ZP Solapur Bharti 2025 पदांची माहिती

पदनामपदसंख्या
आरोग्य सेविका, बहुउद्देशीय कामगार, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदे११२

Eligibility Criteria For ZP Solapur Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी,पदवीधर व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.

ZP Solapur Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १0 जून 2025

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर इथे अर्ज करायचा आहे.

ZP Solapur Use Full Links

PDF जाहिरातइथे क्लिक करा
अर्जाचा नमुनाइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.