Krishi Vigyan Kendra Bharti 2024 | कृषी विज्ञान केंद्रामध्ये नवीन भरती; इथे करा आवेदन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krishi Vigyan Kendra Bharti 2024 : मित्रांनो कृषी विज्ञान केंद्रा अंतर्गत नवीन पदाची भरती जाहीर झाली आहे. एकूण 07 रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना नुकतीच प्रकाशित केली आहे. या भरती अंतर्गत यंग प्रोफेशनल या पदांची भरती केली जाणार आहे.या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. बी. एस्सी.अग्रि उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. तुम्ही जर या पदासाठी अर्ज करत असाल तर लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरीचे ठिकाण,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती पुढे देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.Krishi Vigyan Kendra Bharti 2024 भरतीच्या नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahagovbharti.com

Krishi Vigyan Kendra Bharti 2024

Krishi Vigyan Kendra Bharti 2024 Notification

भरती विभाग :कृषी विज्ञान केंद्र अकोला

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत

एकूण पदे : 07 पदसंख्या

पदनाम : यंग प्रोफेशनल

Krishi Vigyan Kendra Bharti Vacancy 2024

पदनाम आणि तपशील
पद क्र.पदनामपद संख्याशैक्षणिक पात्रता
1यंग प्रोफेशनल01बी. एस्सी.अग्रि (संगणकाचे ज्ञान असावे/कापूस पिकातील संशोधनातील ज्ञान)

Krishi Vigyan Kendra Bharti 2024 Eligibility Criteria

वयाची अट : उमेदवाराचे वय 21 ते 25 वर्षे असावे.
अर्ज फी : नाही
पगार : 30,000/- महिना
नोकरी स्थळ : अकोला
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव ग्रामीण विकास आणि संशोधन प्रतिष्ठान कृषी विज्ञान केंद्र सिसा [उदेगाव] पोस्ट डोंगरगाव ता. जि. अकोला महाराष्ट्र – 444101

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024

Please Read Also - CRPF Bharti 2024 | केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी

अशा पद्धतीने करा अर्ज

  • सदरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज हे पोस्टाने वर दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेत करावेत त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करत असताना माहिती ही बरोबर भरावी. माहिती चुकीची आढल्यास अर्ज बाद केला जाईल.
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • पात्रता निकष पूर्ण करत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नयेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि सविस्तर जाहिरात पाहा.

महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात पीडीएफक्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकक्लिक करा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.