Konkan Railway Bharti 2023|कोकण रेल्वे मध्ये नोकरीची उत्तम संधी; नवीन जाहिरात प्रकाशित

Konkan Railway Bharti 2023

Konkan Railway Bharti 2023 : कोकण रेल्वे ने नविन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 32 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज हे ऑफलाईन करु शकतात. कोकण रेल्वे भरती साठी अर्ज करण्याची मुलाखतीची दिनांक 14,18,20,22,26,28,30 डिसेंबर 2023 आणि 01,04,05,08 जानेवारी 2024 आहे. या पदांसाठी असणारी सर्व माहिती जसे की पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि निवड प्रक्रिया या बाबतची माहिती खाली दिली गेली आहे.उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.Konkan Railway Bharti 2023.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Konkan Railway Bharti 2023

एकूण जागा : 32

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1सिनियर डिझाईन इंजिनिअर01
2सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर05
3स्ट्रक्चर इंजिनिअर02
4सिनियर टेक्निकल असिस्टंट03
5प्रोजेक्ट इंजिनिअर12
6आराखडा01
7उप महाव्यवस्थापक (वित्त)01
8सहाय्यक लेखाधिकारी02
9कनिष्ठ लेखा व्यवस्थापक01
10विभाग अधिकारी04
एकूण 32

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सिनियर डिझाईन इंजिनिअर1) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअर पदवी आणि 06 वर्षाचा अनुभव
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर1) 55% गुणांसह सिव्हिल मेकॅनिकल/इंजिनिअर पदवी आणि 05 वर्षे अनुभव
स्ट्रक्चर इंजिनिअर1) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअर पदवी आणि 05 वर्षाचा अनुभव
सिनियर टेक्निकल असिस्टंट1) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअर पदवी आणि 05 वर्षाचा अनुभव
प्रोजेक्ट इंजिनिअर1) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअर पदवी आणि 05 वर्षाचा अनुभव
आराखडा60% गुणांसह ITI ड्राफ्ट्समन सिव्हिल 08 वर्षे अनुभव/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/06 वर्षे अनुभव
उप महाव्यवस्थापक (वित्त)1) CA/CMA
2) 12 वर्षाचा अनुभव
सहाय्यक लेखाधिकारी1) CA/CMA
2) 02 वर्षाचा अनुभव
कनिष्ठ लेखा व्यवस्थापकCA/ICWA
विभाग अधिकारी1) बी. कॉम/CA/CMA किंवा
एम. कॉम
2) 06 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :

उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 पर्यंत मानले जाईल.

  • पद क्र.1 आणि 6 : 45 वर्षापर्यंत
  • पद क्र.2,3, 4आणि 9 : 35 वर्षापर्यंत
  • पद क्र.05: 40 वर्षापर्यंत
  • पद क्र.07 आणि 08 : 55 वर्षापर्यंत
  • पद क्र.10 : 50 वर्षापर्यंत

वेतनश्रेणी :

पदाचे नाव वेतनश्रेणी
सिनियर डिझाईन इंजिनिअररु. 56,100/-
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअररु. 44,900/-
स्ट्रक्चर इंजिनिअररु. 44,900/-
सिनियर टेक्निकल असिस्टंटरु. 44,900/-
प्रोजेक्ट इंजिनिअररु. 44,900/-
आराखडारु. 35,400/-
उप महाव्यवस्थापक (वित्त)रु. 78,800/-
सहाय्यक लेखाधिकारीरु. 56,100/-
कनिष्ठ लेखा व्यवस्थापकरु. 47,600/-
विभाग अधिकारीरु. 44,900/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : नाही

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख :

  • 14,18,20,22,26,28,30 डिसेंबर 2023 आणि 01,04,05,08 जानेवारी 2024.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

खाली जाहिरात PDF दिलेली आहे त्या मध्ये पूर्ण पत्ता दिला आहे.

अर्ज कसा करावा :

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज हे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्ज करण्याचा सविस्तर पत्ता PDF मध्ये दिलेला आहे.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह भरल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • मुलाखतीची तारीख 14,18,20,22,26,28,30 डिसेंबर 2023 आणि 01,04,05,08 जानेवारी 2024.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पहावी.
  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अधिक माहिती मिळवू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे पाहा
जाहिरात PDF पद क्र.1 ते 6 येथे पाहा
जाहिरात PDF पद क्र. 7 ते 10 येथे पाहा
आमचे इतर आर्टिकलयेथे पाहा

Konkan Railway Bharti 2023 In English

Konkan Railway Bharti 2023 : Konkan Railway has been released notification for the recruitment of Design Engineer, Project Engineer, Inspection, Technical Assistant, Draughtsman, Deputy General Manager, Accounts Officer and Section Officer Posts. Application are invited from interested candidates for total of 32 vacancies. Interested and eligible candidates may attend interviews at mentioned address on the date of the interviews. Interview will be held on 14,18,20,22,26,28,30 of December 2023 and 01,04,05,08 of January 2024.For more details about Konkan Railway Bharti 2023 are given below.

Total Post : 32

Name of the Post & Details :

Post No Name Of PostVacancy
1Sr. Design Engineer01
2Sr. Project Engineer/Inspection05
3Design Engineer02
4Sr. Technical Assistant03
5Project Engineer12
6Draughtsman01
7Deputy General Manager(Finance)01
8Assistant Accounts Officer02
9Junior Accounts Manager01
10Section Officer10
Total 32

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Sr. Design Engineer1) Civil Engineering Degree with 60% marks
2) 06 years experience
Sr. Project Engineer/Inspection1) Degree in Civil/Mechanical Engineering 55% marks
2) 05 years experience
Design Engineer1) Degree in Civil/Mechanical Engineering 60% marks
2) 05 years experience
Sr. Technical Assistant1) Degree in Civil/Mechanical Engineering 60% marks
2) 05 years experience
Project Engineer1) Degree in Civil/Mechanical Engineering 60% marks
2) 05 years experience
DraughtsmanITI Draftsman in civil-08 years experience 60% marks or diploma in civil Engineering/06 years experience
Deputy General Manager(Finance)1) CA/CMA 2) 12 years experience
Assistant Accounts Officer1) CA/CMA 2) 02 years experience
Junior Accounts ManagerCA/CMA
Section Officer1) B. Com/CA/CMA or M. Com
2) 06 years experience

Selection Process :

Candidates selected on the basis of marks obtained in Diploma/Degree.

  • Interview
  • Documents Verification

Age Limit :

As on 01 November 2023

Post No. 1 & 6Upto 45 years
Post No.2,3,4 & 9Upto 35 years
Post No. 05Upto 40 years
Post No. 7 & 8Upto 55 years
Post No.Upto 50 years

Salary Details :

Post Name Salary
Sr. Design EngineerRs.56,000/-
Sr. Project Engineer/InspectionRs.44,900/-
Design EngineerRs.44,900/-
Sr. Technical AssistantRs.44,900/-
Project EngineerRs.44,900/-
DraughtsmanRs.35,400/-

Application Fee : No Fee

How to Apply Konkan Railway Bharti 2023 :

  • Application to be done offline.
  • All required certificates and documents should attached with the application.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Dates of interview are 14,18,20,22,26,28,30 December 2023 and 01,04,05,08 January 2024.
  • PDF documents link given below please go through before applying.
  • More information visit official website links are given below.

Konkan Railway Bharti 2023 Important Links :

Official WebsiteClick Here
Notification PDF Post No .1 to 6View
Notification PDF Post No .7 to 10View

Important Instruction :

Eligible candidates must read the notification carefully as it is seen this is Offline application.

Konkan Railway Bharti 2023 FAQs :

Q. How many posts are notified under Konkan Railway Bharti 2023?

Ans :Total of 32 Vacancies.

Q. How to apply for this recruitment?

Ans : Application for this recruitment should be made through offline mode.

Konkan Railway Bharti 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज नवीन अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.