IOB Apprentice Bharti 2024 : इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे.एकूण 550 जागांसाठी ही भरती होत आहे. त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी,महत्त्वाच्या तारखा आणि इतर महत्वाची माहिती पुढे देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 असणार आहे.
मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स हव्या असतील तर आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा. जेणे करून तुम्हाला नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळतील.
IOB Apprentice Bharti 2024 सविस्तर माहिती
एकूण रिक्त : 550 जागा
पदाचे नाव : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे असावे.[एससी/एसटी : 05 वर्षे सवलत, ओबीसी : 03 वर्षे सवलत]
अर्ज शुल्क :
- खुला/ओबीसी : रू.944/-
- एससी/एसटी : रू.708/-
- PWD : रू.472/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
हे सुद्धा वाचा : HDFC Scholarship Yojana 2024 : एचडीएफसी बँकेकडून 75 हजारांची स्कॉलरशिप; 01ली ते पदवीधरांना संधी
IOB Apprentice Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2024
परीक्षा : 22 सप्टेंबर 2024
IOB Apprentice Bharti 2024 Important Links
भरतीची जाहिरात (PDF) | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा : HLL Fifecare Bharti 2024|HLL लाईफकेअर लि. अंतर्गत 1121+ जागांची भरती
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.