HLL Fifecare Bharti 2024|HLL लाईफकेअर लि. अंतर्गत 1121+ जागांची भरती

HLL Fifecare Bharti 2024 : HLL लाईफकेअर लि. अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.HLL एक वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे.भरतीची जाहिरात वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन आणि ईमेल पद्धतीने अर्ज करायचे आहेत. उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख (ई-मेल) 07 सप्टेंबर 2024 आहे. मुलाखतीची तारीख 04 आणि 05 सप्टेंबर 2024 आहे.

मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स हव्या असतील तर आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा. जेणे करून तुम्हाला नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

HLL Fifecare Bharti 2024 रिक्त पदांचा सविस्तर तपशील

एकूण रिक्त जागा : 1121+

पदनाम आणि तपशील

पद क्र.पदनामपदांची संख्या
1सिनियर डायलिसिस टेक्निशियन357
2डायलिसिस टेक्निशियन282
3ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन264
4असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन218
5नेफ्रोलॉजिस्ट
6वैद्यकीय अधिकारी
एकूण1121+

Educational Qualification For HLL Fifecare Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदनामशैक्षणिक पात्रता
सिनियर डायलिसिस टेक्निशियनडिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology) 08 वर्षे अनुभव अथवा M.Sc (Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology) 06 वर्षे अनुभव
डायलिसिस टेक्निशियनमेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी कोर्स+07 वर्षे अनुभव अथवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology) 05 वर्षे अनुभव M.Sc (Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology) Dialysis Technology/Renal Dialysis Technology) 02 वर्षे अनुभव
ज्युनियर डायलिसिस टेक्निशियनमेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी कोर्स 04 वर्षे अनुभव अथवा डिप्लोमा B.Sc (Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology) 02 वर्षे अनुभव. M.Sc (Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology) 01 वर्षे अनुभव.
असिस्टंट डायलिसिस टेक्निशियनमेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा B.Sc (Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology) 01 वर्षे अनुभव.
नेफ्रोलॉजिस्टDN/DNB/MD (Nephrology) 06 महिने अनुभव.
वैद्यकीय अधिकारीMBBS व 06 महिने अनुभव.
हे पण वाचा : Union Bank Bharti 2024: युनियन बँकेत नोकरीची संधी! इथे बघा संपूर्ण माहिती

वयाची अट : उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 37 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC : 03 वर्षे सवलत]

अर्ज फी : अर्ज फी नाही

मिळणारा पगार

पदनामपगार
सिनियर डायलिसिस टेक्निशियन14,000 ते 53,096
डायलिसिस टेक्निशियन11,500 ते 37,397
ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन10,000 ते 29,808
असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन8500 ते 24,219
नेफ्रोलॉजिस्ट
वैद्यकीय अधिकारी

नोकरी स्थळ : संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही

HLL Fifecare Bharti 2024 अर्ज पद्धत, तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ई-मेल

अर्ज करण्याचा ई-मेल : hrhincare@lifecarehll.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2024

मुलाखतीची तारीख : 04 आणि 05 सप्टेंबर 2024 आहे.

Important Links For HLL Fifecare Bharti 2024

 महत्वाच्या लिंक्स
 जाहिरात [PDF] इथे पाहा
अर्ज [Application From] इथे पाहा
 अधिकृत संकेतस्थळ इथे पाहा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.