Indian Army TES 51 Recruitment 2023|भारतीय सैन्यात तांत्रिक पदांसाठी भरती;आजच अर्ज करा

Indian Army TES 51 Recruitment 2023

Indian Army TES 51 Recruitment 2023:इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम 2023 51 वा कोर्स पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर. इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम 2023 भरती घेण्यात येत आहे.ही भरती 90 जागांसाठी होणार आहे. इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम 2023 51वा कोर्स पदांसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आहे.Indian Army TES 51 Recruitment 2023 या भरती साठी उमेदवार अर्ज 13 ऑक्टोबर पासून ते 12 नोव्हेंबर 2023 पर्यंत करू शकतात.इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम 2023 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि लिंक खाली दिल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Indian Army TES 51 Recruitment

या आर्टिकल मध्ये आपण Indian Army TES 51 Recruitment 2023 संबधी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.या मध्ये पात्रता,निवड प्रक्रिया,वयोमर्यादा,अर्ज फी आणि इतर माहिती पाहणार आहोत.Indian Army TES 51 Recruitment 2023अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या सविस्तर माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.भरती संबधी सविस्तर माहिती जाहिरीतीत उपलब्ध आहे.

पदांचा तपशील:

इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम 2023 भरतीची अधिसूचना जाहीर. इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम 2023 भरती घेण्यात येत आहे.पदांची माहिती खाली दिली आहे.

पदाचे नाव जागा
Indian Army 10+2 TES 51 Course90

इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम 2023 भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे.या भरती मध्ये पदांची संख्या ही 90 आहे.भरती साठी उमेदवार अर्ज 13 ऑक्टोबर पासून ते 12 नोव्हेंबर 2023 पर्यंत करू शकतात.भरतीच्या सविस्तर माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.भरती संबधी सविस्तर माहिती जाहिरीतीत उपलब्ध आहे.

संघटनाIndian Army
पदाचे नाव लेफ्टनंट
एकूण पदे 90
वेतन(पदानुसार)56,100/-
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत Online
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 12 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in

Indian Army TES 51 Recruitment 2023 Notification In Marathi

भारतीय लष्कराने जुलै 2024 पासून टेक्निकल एन्ट्री स्कीम(TES) 51 कोर्स साठीची अधिसूचना जाहीर केली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवार या साठी Online अर्ज joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईट वरून करू शकतात.इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम 2023 संबधी माहिती खाली दिली आहे.भरतीच्या सविस्तर माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.भरती संबधी सविस्तर माहिती जाहिरीतीत उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या तारखा:

Indian Army TES 51 Online Form Start Date13 October 2023
Last Date12 November 2023
Army TES 51 Exam Date 2023Update Soon
Indian Army TES 51 Result 2023 Release DateUpdate Soon
सविस्तर जाहिरात-PDF पाहण्यासाठी येथे Click करा.

वयोमर्यादा:

इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम 2023 साठी अर्जदाराचे किमान वय 16.5 वर्ष आणि कमाल 19.5 वर्षा पेक्षा जास्त नसावे.Indian Army TES 51 Recruitment 2023 साठी इतर मागासवर्गीय(OBC) ना 3 वर्ष आणि SC/ST उमेदवारांना 5 वर्षाची वयोमर्यादे मध्ये सवलत देण्यात येईल.भरतीच्या सविस्तर माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2004 पूर्वी झालेला नसावा.आणि 01 जुलै 2007 झालेला नसावा.

किमान वय16.5 वर्षे
कमाल वय19.5 वर्षे

अर्ज फी:

Indian Army TES 51 Recruitment 2023 साठी अर्ज पूर्ण करण्यासाठीसामान्य, इतर मागासवर्गीय, EWS,अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अर्जदारांना विहित केलेले शुल्क भरावे लागतील याची माहिती आम्ही खाली देत आहोत.

General/OBC/EWS रु.0/-
SC/STरु.0/-
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे Click करा.
Indian Army TES 51 Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता:

Indian Army 10+2 TES 51 Online 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जाहीर केलेल्या अधिसूचने नुसार खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

पदाचे नाव एकूण जागा पात्रता
Technical Entry Scheme-51901)10th किंवा 12th मान्यताप्राप्त बोर्डातून उत्तीर्ण
भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि गणितात किमान 60% गुण
जेईई परीक्षा उत्तीर्ण.

निवड प्रक्रिया :

इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम 2023 साठी निवड प्रक्रिया ही खालील प्रमाणे असेल.

  • अर्जाची छाणनी
  • SSB मुलाखत
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैधकीय चाचणी

वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे:

  • 10th उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • 12th उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • आयडी प्रुफ
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवाशी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेलआयडी

इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम 2023 साठी वरील सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

Indian Army ची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे Click करा.

अर्ज कसा करावा:

खाली दिलेली सोपी पद्धत वापरून Indian Army 10+2 TES 51 Online 2023 साठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जा.
  • या भरतीसाठी अर्ज हे Online पद्धतीने करावेत.
  • होम पेज वरील  Recruitment लिंक वरती क्लिक करा.
  • त्यानंतर Indian Army TES 51 Recruitment 2023 वरती क्लिक करा.
  • Indian Army TES 51th Recruitment 2023 ची अधिकृत अधिसूचना लक्षपूर्वक वाचा.
  • Apply Online वरती क्लिक करा.
  • फॉर्म विचारलेली माहिती बरोबर आणि काळजीपूर्वक भरावी.
  • आवश्यक कागदपत्रे आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • आवश्यक ती अर्जाची फी भरावी.
  • फॉर्म पूर्ण भरल्यानंतर सबमिट करा.
  • भरलेल्या अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवा.

अर्ज भरण्यासाठी वरील पद्धत वापरून आपला अर्ज काळजीपूर्वक भरावा.

अर्ज भरताना घ्यावयाची काळजी:

  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी नियम,अटी,पात्रते विषयी माहिती काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यास होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
  • अर्ज पूर्ण भरल्यानंतर मगच सबमिट करावा.
  • अर्ज हे दिलेल्या वेळेतच भरावा.
  • दिलेल्या तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज भरताना चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • उमेदवार वर दिलेल्या लिंक वरती जाऊन अर्ज भरू शकतात.

Indian Army TES 51बद्दल माहिती:

ही अधिकारी गटा साठी प्रवेश प्रक्रिया असून UPSC द्वारे वर्षातून दोनदा राबविली जाते.UPSC द्वारे परिक्षेत पात्र ठरलेले उमेदवार ह्यांची निवड SSB च्या मुलाखतीसाठी होते.त्यातील निवडक उमेदवारांची वैधकीय तपासणी होऊन अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची देश पातळीवर यादी प्रसारित केली जाते.NDA मधील अधिकारी प्रशिक्षण घेतलेला उमेदवार हा सन्माननीय पदावर नियुक्त अधिकारी असतो.

टेक्निकल एन्ट्री स्कीमच्या माध्यमातून तुम्ही भारतीय सैन्यात भरती होऊ शकता.बारावीत मिळविलेल्या गुणाच्या आधारे तुम्ही एसएसबीची थेट मुलाखत देऊ शकता.12 वी मध्ये किमान 70% गुण असावेत.जेईई परीक्षा उत्तीर्ण होणे ही आवश्यक आहे.उमेदवाराचे वय हे 16.5 वर्ष आणि कमाल 19.5 वर्षा पेक्षा जास्त नसावे.

Important Links:

Start Indian Army TES- 51 Recruitment 202313 October 2023
Apply OnlineClick Here
Last Date Online Application Form12 November 2023
Official Website Click Here
Official NotificationClick Here
Check Jobs Click Here
Indian Army TES 51 Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप:
उमेदवारांनी Indian Army TES 51 Recruitment 2023 साठी आपले अर्ज online लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.