IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी;1000 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू|IDBI Bank Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IDBI Bank Bharti 2024 – IDBI बँकेत 1000 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.IDBI बँके अंतर्गत कार्यकारी (विक्री आणि संचालन) Executive (Sales & Operations) पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने 16 नोव्हेंबर 2024 अखेर अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,अर्ज शुल्क,अर्ज पद्धती इत्यादी माहिती पुढे देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून मगच अर्ज करावा.

IDBI Bank Bharti 2024 Details

तपशीलमाहिती
जाहिरात क्र.09/2024/25
भरती विभागIDBI बँक
भरतीचे नावIDBI Bank Bharti
एकूण जागा1000
पदनामकार्यकारी (विक्री आणि संचालन)
अर्ज पद्धतीऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

पदाचे नाव & तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
01कार्यकारी (विक्री आणि संचालन)1000
एकूण1000

Educational Qualification For IDBI Bank Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : (i) उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.(ii) संगणक संबंधित प्रविणता असणे आवश्यक आहे.

Age Limit For IDBI Bank Bharti 2024

वयाची अट : 20 ते 25 वर्षे [SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सवलत]

अर्ज फी : सामान्य/ओबीसी/EWS : ₹.1050/- [SC/ST/PWD : ₹.250/-]

Salary For IDBI Bank Bharti 2024

पदनाम : कार्यकारी (विक्री आणि संचालन)

  • प्रथम वर्ष : ₹.29,000/- महिना
  • द्वितीय वर्ष : ₹.31,000/- महिना

महत्वाची कागदपत्रे :

  • आधार कार्ड/मतदान कार्ड/ओळखीचा पुरावा
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • MS-CIT प्रमाणपत्र

IDBI बँक भरती 2024 महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख : 07/11/2024
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16/11/2024
  • परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

Ordnance Factory Bhandara Bharti 2024:ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे 94 जागांची भरती सुरू;या पदांसाठी करा अर्ज

IDBI Bank Bharti 2024 Links

महत्त्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF Click Here
ऑनलाईन अर्ज
(Start : 07/11/2024)
Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here

How To Apply For IDBI Bank Bharti 2024

  • सदरील भरती करीता अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • या भरतीसाठी अर्ज फक्त अधिकृत वेबसाईट वरून करायचे आहेत.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 16/11/2024 आहे.
  • अर्ज फॉर्म मध्ये विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
  • अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधीक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

सूचना :

वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.

❤️❤️II प्रगत भविष्यासाठी आपणास शुभेच्छा II❤️❤️