DPS DAE Recruitment 2023|अणु उर्जा विभागामध्ये विविध जागांसाठी भरती सुरु;लगेच अर्ज करा

DPS DAE Recruitment 2023

DPS DAE Recruitment 2023 :भारत सरकारच्या अणु उर्जा विभागामध्ये (DPS DAE) भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत कनिष्ठ खरेदी सहाय्यक आणि कनिष्ठ स्टोअर किपर अशी एकूण 62 पदे भरली जाणार आहेत.या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.सदर पदांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपण पात्र असल्याची खात्री करावी.या भरती संबंधी असणारी सविस्तर माहिती जसे की पात्रता,अर्ज पद्धती, वयोमर्यादा, अर्ज शुल्क,नोकरी ठिकाण आणि वेतनमान या बाबतची संपूर्ण माहिती या लेखा मध्ये पाहणार आहोत.उमेदवारांना सूचना अर्ज करण्यापूर्वी एकवेळ भरती संबंधी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.DPS DAE Recruitment 2023.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
DPS DAE Recruitment 2023

एकूण पदे : 62

पदाचे नाव : (i) कनिष्ठ खरेदी सहाय्यक (ii) कनिष्ठ स्टोअरकीपर

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ खरेदी सहाय्यक17
2कनिष्ठ स्टोअरकीपर45
एकूण62

प्रवर्गा नुसार रिक्त पदांचा तपशील :

पदाचे नावSCSTOBCEWSURTotal
कनिष्ठ खरेदी सहाय्यक/
कनिष्ठ स्टोअरकीपर
060620052562

DPS DAE Recruitment माहिती

भरती संस्थाभारत सरकारच्या अणु उर्जा(DPS DAE)
भरतीचे नावDPS DAE Recruitment 2023
नोकरी ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 डिसेंबर 2023
अर्ज शुल्कGeneral/OBC/EWS :- रु.200/-
SC/ST/PWD/महिला :- रु.फी नाही
परीक्षा तारीखजानेवारी 2024

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1कनिष्ठ खरेदी सहाय्यक60% गुणांसह बी.एस/बी.कॉम किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/
इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
2कनिष्ठ स्टोअरकीपर60% गुणांसह बी.एस/बी.कॉम किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर
सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा :

  • उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे असावे.
  • SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सवलत
  • OBC उमेदवारांना 03 वर्षे सवलत

नोकरी ठिकाण : मुंबई

वेतनश्रेणी : रू.25,500/- ते 81,100/-

आवश्यक कागदपत्रे :

  • 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका
  • 12वी उत्तीर्ण गुणपत्रिका
  • पदवीधर गुणपत्रिका
  • उमेदवाराचा फोटो आणि सही
  • जातीचा दाखला
  • मोबाईल नंबर आणि ई मेल आयडी
  • आधार कार्ड

निवड प्रक्रिया :

  • स्तर 1 लेखी परिक्षा (वस्तूनिष्ठ प्रकार)
  • स्तर 2 लेखी परिक्षा (वर्णनात्मक)
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल तपासणी

अणु उर्जा DAE विषयी थोडक्यात माहिती :

भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवून देशाची प्रगती साधायची होती. या विचारातून त्यांनी 10 ऑगस्ट 1948 मध्ये अणू ऊर्जा आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे पाहिले अध्यक्ष डॉ. होमी भाभा यांची निवड झाली. तर 1954 मध्ये बॉम्बे जवळील ट्रॉम्बे येथे संशोधन आणि विकासासाठी एक बहु अनुशासनात्मक केंद्र स्थापन करण्यात आले. आता ते भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) या नावाने ओळखले जाते.

अर्ज कसा करावा :

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे.
  • त्यानंतर Recruitment या ऑप्शन वरती क्लिक करावे.
  • अर्ज भरताना विचारलेली माहिती बरोबर भरावी.
  • आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना व अटी वाचून मगच अर्ज करावा.
  • उमेदवारांनी आपण या पदांसाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.
  • अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
जाहिरात PDFयेथे पाहा
ऑनलाइन अर्जयेथे करा
आमचे इतर आर्टिकलयेथे पाहा

DPS DAE Recruitment In English

DPS DAE Recruitment 2023 : Has been announced by the department of Automic Energy to fill up 62 posts of JPA & JSK position in DPS,Mumbai and Regional unit DPS all over india. total of 62 posts. Candidates satisfying the eligibility recruitments apply online between 10 December to 31 December 2023.

Total Post : 62

Name of the Post & Details :

Post noPost NameVacancy
1Junior Purchase Assistant17
2Junior Storekeeper45
Total 62

Category Wise Vancay Details :

Post NameSCSTOBCEWSURTotal
Junior Purchase Assistant/
Junior Storekeeper
060620052562

DPS DAE Recruitment 2023 Overview :

OrganizationDepartment of Purchase & Stores DAE
Online Apply Start10 December 2023
Last Date to Apply31 December 2023
Job LocationMumbai
Selection ProcessWritten Exam

Educational Qualification :

Post No Post Name Qualification
1Junior StorekeeperB.Sc/ B.Com with 60% marks or
Diploma in Mechanical/
Electrical/
Electronics/Computer seience Engineering with 60% marks
2Junior StorekeeperB.Sc/ B.Com with 60% marks or
Diploma in Mechanical/Electrical/
Electronics/
Computer seience Engineering with 60% marks

Age Limit :

  • 18 to 27 years on 31 December 2023
  • SC/ST Candidates : 05 years Relaxation
  • OBC Candidates : 03 years Relaxation

Application Fee :

  • General/OBC/EWS : Rs.200/-
  • SC/ST/PWD/Female/ESM : No Fee
  • Payment Mode : Online

Selection Process :

  • Level 1 Written Exam Objective Type
  • Level 2 Written Exam Descriptive
  • Document Verification
  • Medical Examination

Salary Details : Level 4 Rs. 28,000- to 81,100/-

Important Dates :

  • Notification Released Date :- 09.12.2023
  • Online Application Start :- 10.12.2023
  • Last Date Online Application :- 31.12.2023
  • DPS DAE Exam 2023 :- January 2024

How to Apply DPS DAE Recruitment 2023 :

  • First the visit official website of www.dpsdae.gov.in.
  • Go to career section and click the apply online link for junior purchase assistant and junior Storekee.
  • No other means or modes of application will be accepted.
  • Online Application facility will be available from 10 December 2023 to 31 December 2023.
  • Candidate read the notification before apply the recruitment application form in DPS DAE JPA/Jr. Storekeeper JSK latest career job.
  • Kindly check and collect all documents Eligibility, ID proof, Address Details, Basic Details.
  • Before submit the application form must check the preview and all column carefully.
  • Candidate required to paying the application fee must submit.if you have not the required application fees your form is not completed.
  • Take print out final submit form.

Important links :

Official WebsiteClick Here
Notification PDFClick Here
Online ApplyApply Now

DPS DAE Recruitment 2023 FAQ :

Q. How many are there in DPS DAE Recruitment 2023?

Ans : A total Vacancies of 62 are available for a post of junior purchase assistant/junior Storekeeper.

Q. What is the starting Date to apply online DPS DAE Recruitment 2023?

Ans : The online application process start on 10th December 2023.

Q.What is the last apply online for DPS DAE Recruitment 2023?

Ans : The online application will be end the 31 December 2023.

Q.What is the age limit to apply DPS DAE Recruitment 2023?

Ans : The age limit is between 18 to 27 years.

Q.What is the selection process of DPS DAE Recruitment 2023?

Ans : The selection process includes to level of written examination, documents verification and medical Examination.

DPS DAE Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज नवीन अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.