MahaTransco Bharti 2025|महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 504 जागांची जंम्बो भरती; लवकर करा अर्ज

MahaTransco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत मोठी भरती जाहीर झाली आहे.विविध पदांच्या एकूण 504 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक अजून निश्चित करण्यात आलेली नाही.पुढे आपणास रिक्त पदांचा सविस्तर तपशील देण्यात आलेला आहे.त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.या भरती बद्दलची पुढील सविस्तर अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या mahagovbharti.com ला नक्की भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaTransco Bharti 2025 सविस्तर माहिती

  • जाहिरात क्र. : 14/2024 ते 26/2024
  • एकूण रिक्त : 504 जागा

MahaTransco Bharti 2025 पदांचे नाव आणि तपशील

अ. क्र.पदनामपद संख्या
1अधीक्षक अभियंता02
2कार्यकारी अभियंता04
3अतिरिक्त कार्यकारी अभियंता18
4उपकार्यकरी अभियंता07
5सहाय्यक अभियंता134
6सहाय्यक महाअभियंता01
7वरिष्ठ व्यवस्थापक01
8 व्यवस्थापक06
9उपव्यवस्थापक25
10उच्च विभाग लिपिक37
11निम्न विभाग लिपिक260
12सहायक मुख्य सुरक्षा/आणि अंमलबजावणी अधिकारी/सहायक मुख्य दक्षता अधिकारी06
13कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/कनिष्ठ दक्षता अधिकारी03
एकूण504

New Pension Scheme|युनिफाईड पेन्शन योजना;सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पर्याय,वाचा संपूर्ण माहिती

MahaTransco Bharti 2025 पात्रता निकष

  • शैक्षणिक पात्रता : लवकरच जाहीर करण्यात येईल.
  • वयाची अट : लवकरच जाहीर करण्यात येईल.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज फी : लवकरच जाहीर करण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच जाहीर करण्यात येईल.
  • परीक्षा : लवकरच जाहीर करण्यात येईल.

सूचना : उर्वरित सविस्तर माहिती आपणास लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

MahaTransco Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स

शॉर्ट नोटिफिकेशनइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For MahaTransco Bharti 2025

  • सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज हा व्यवस्थित भरलेला असावा. अपूर्ण माहिती असेल तर तो अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.
  • अर्ज हे दिलेल्या मुदती मध्येच करावेत. नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल MahaTransco Bharti 2025 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.