Mahavitaran Amravati Recruitment 2023|आयटीआय पास उमेदवारांसाठी मोठी संधी; आजच अर्ज करा

Mahavitaran Amravati Recruitment 2023

Mahavitaran Amravati Recruitment 2023 : महावितरण अमरावती यांच्या मार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. महावितरणने नुकतीच या भरती बाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या भरती अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती महावितरणच्या अमरावती केंद्रा साठी होणार आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या एकूण 69 जागा भरण्यात येणार आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करायचे आहेत. Mahavitaran Amravati Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Mahavitaran Amravati Recruitment 2023

या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी केंद्र सरकारच्या अप्रेंटीस नोंदणीच्या वेबसाईट वर नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणी नंतर उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी 12 डिसेंबर 2023 च्या अगोदर करावी. ऑफलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे. या भरतीसाठी असणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी या बाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.Mahavitaran Amravati Recruitment 2023.

एकूण जागा : 69

पदाचे नाव : अप्रेंटीस (शिकाऊ)

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नावजागा
1विजतंत्री (इलेक्ट्रिशियन)32
2लाईनमन32
3कोपा (COPA)05
एकूण 69

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डतून 10 उत्तीर्ण असावा.
  • इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रिकल/कोपा ट्रेड मध्ये ITI.

वेतनश्रेणी :

  • रू.8000/- ते 9000/- मासिक वेतन

वयोमर्यादा :

  • खुला प्रवर्ग : 18 ते 30 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्ग : 18 ते 35 वर्षे

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क लागू नाहीत.

नोकरी ठिकाण : नागपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं मर्या अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉइंट, अमरावती मोर्शी रोड अमरावती

अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 डिसेंबर 2023

अर्ज कसा करावा :

  • Mahavitaran Amravati Recruitment 2023 या भरतीसाठी उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वरून ऑनलाइन नोंदणी करावी.
  • नोंदणी झाल्यानंतर अर्जाची प्रत संबधित पत्त्यावर जमा करावी.
  • अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर आहे.
  • अर्जाची प्रत जमा करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात पाहावी.
  • खाली दिलेल्या लिंक वरून अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
जाहिरात PDFयेथे पाहा
ऑनलाइन अर्ज नोंदणीयेथे पाहा
आमचे इतर आर्टिकलयेथे पाहा

Mahavitaran Amravati Recruitment 2023 In English

Mahavitaran Amravati Recruitment 2023 : Mahavitaran Amravati announced new recruitment the fulfill the vacancies for the posts Electrician, Lineman, Copa Eligible candidate’s directed to submit their application online through. total of 69 Vacant posts have been announced by Mahavitaran Amravati last date to submit application 12 December 2023. Application are invited from interested and eligible candidates in any discipline. These Application submitted directly link given below by online/offline mode. Candidates read how to apply selection process, age limit, educational qualification details given below. Mahavitaran Amravati Recruitment 2023

Total Post : 69

Post Name : Apprentice

Name of the Post & Details :

Post NameVacancy
Electrician32
Lineman32
Copa05
Total 69

Mahavitaran Amravati Recruitment 2023 Details :

Name of DepartmentMaharashtra State Electricity Distribution
Company, Amravati
Recruitment NameMahavitaran Amravati Recruitment 2023
Name of PostApprentice
No of Posts69
Job LocationAmravati
Application ModeOnline/Offline
Offline Apply AddressExecutive Engineer, M.R.V.V.Com Marya,
Amravati Rural Division Major Store
Complex Power House, Welcome Point,
Amravati Morshi Road, Amravati
Official Website

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Electriciani) Candidate Should be 12th passed.
ii) Candidates Should have passed Electrical
and Copa/Pass trades.
Linemani) Candidate Should be 12th passed.
ii) Candidates Should have passed trades.
Copai) Candidate Should be 12th passed.
ii) Candidates Should have passed Copa trades.

Age Limit :

Open Category18 to 30 Years
Reserve Category18 to 30 Years/5 years Relaxation

Salary Details : Will be update soon

Experience :

Post Name Experience
Electrician,
Lineman,
COPA
Read the attached PDF carefully for more information

Selection Process : Merit List

Fee : No Fee

How to Apply Mahavitaran Amravati Recruitment 2023 :

  • Candidates have to post their application by Online for this recruitment.
  • All candidates should read the notification carefully before applying for the post.
  • Last date apply for the various post is 12 December 2023.
  • Candidates are kindly requested to read the given PDF advertisement carefully for more details of recruitment.
  • All should note that any application received after the deadline will not to be considard.
  • Applications should with incomplete information will not be considered under any circumstances.

Important Links :

Official WebsiteClick Here
Notification PDFClick Here
Application LinkApply Now

सारांश :
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास Mahavitaran Amravati Recruitment 2023 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.

Mahavitaran Amravati Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :

उमेदवारांनी Mahavitaran Amravati Recruitment 2023साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.