Naval Dockyard Recruitment 2024 : नेवल डॉकयार्ड मुंबई येथे रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून 10वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मार्फत एकूण 07 रिक्त पदे भरण्यात येत आहेत. अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे “वरिष्ठ स्टोअर किपर,स्टेनोग्राफर ग्रेड-II,मल्टी टास्किंग स्टाफ” अशी पदे भरण्यात येणार असून,पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. 07/06/2024 पासून अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. 03/07/2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.अर्ज करत असताना भरतीसाठी पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,पगार,रिक्त पदांची माहिती,नोकरी ठिकाण आणि अर्ज पद्धती या सर्व माहिती दिली आहे त्यामुळे माहिती नीट जाणून घेण्यासाठी Naval Dockyard Recruitment 2024 ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
Naval Dockyard Recruitment 2024 Notification
नेवल डॉकयार्ड मुंबई या विभागा मार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीद्वारे तरूणांना एका चांगल्या पगाराची नोकरी मिळेल तसेच मुंबई येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.या भरतीची श्रेणी ही केंद्र सरकारी आहे. तरूणांना ही उत्तम संधी निर्माण झाली आहे.अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
पदांचा तपशील (Vacancy Details)
पद नाम | पद संख्या |
वरिष्ठ स्टोअर किपर | 02 |
स्टेनोग्राफर ग्रेड-II | 01 |
मल्टी टास्किंग स्टाफ | 04 |
एकूण | 07 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पद नाम | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ स्टोअर किपर | उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड अथवा विद्यापीठातून 10वी किंवा 12वी पास असणे आवश्यक आहे. समकक्ष असावा. |
स्टेनोग्राफर ग्रेड-II | उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड अथवा विद्यापीठातून 10वी किंवा 12वी पास असणे आवश्यक आहे. समकक्ष असावा. |
मल्टी टास्किंग स्टाफ | अर्ज करणारा उमेदवार हा 10वी पास असावा. |
वयाची अट (Age Limit)
पद नाम | वयाची अट |
वरिष्ठ स्टोअर किपर & स्टेनोग्राफर ग्रेड-II | 18 27 वर्षापर्यंत |
मल्टी टास्किंग स्टाफ | 18 25 वर्षापर्यंत |
SC/ST | 05 वर्षे शिथिलता |
OBC | 03 वर्षे शिथिलता |
पगार (Salary)
- वरिष्ठ स्टोअर किपर : रुपये 25,000/- ते रुपये 81,100/-
- स्टेनोग्राफर ग्रेड-II : रुपये 25,000/- ते रुपये 81,100/-
- मल्टी टास्किंग स्टाफ : रुपये 18,000/- ते रुपये 56,900/-
निवड पद्धती : लेखी परीक्षा
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज फी (Application Fee) : फी नाही
अर्ज पद्धती (Application Process) : ऑफलाइन
अर्ज सुरू झालेली तारीख : 07/06/2024
अर्जाची शेवटची तारीख : 03/07/2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य गुणवत्ता ॲश्युरन्स एस्टॅब्लिशमेंट [नेवल स्टोअर्स],DQAN कॉम्प्लेक्स,8वा मजला,नेवल डॉकयार्ड,टायगर गेट मुंबई – 400023
How To Apply Naval Dockyard Recruitment 2024
- सदर भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावेत.
- उमेदवारांनी अर्ज वर दिलेल्या पत्त्यावरती करावेत.
- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. या लेखा मध्ये दिलेली माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करताना तुमची माहिती अचूकपणे भरायची आहे.
- अपूर्ण आणि चुकीच्या पद्धतीने अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03/07/2024 आहे.
- देय तारखे पूर्वी अर्ज करणे बंधनकारक आहे.
- अधिक माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पाहावी.
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
ही अपडेट देखील पाहा - CAPF Bharti 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 1526 जागांसाठी मोठी भरती! अर्ज प्रक्रिया सुरू..
Naval Dockyard Recruitment 2024 बद्दल काही प्रश्न :
Naval Dockyard Recruitment 2024 भरतीसाठी कोणत्या पद्धतीने अर्ज करायचे आहेत?
सदर भरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.
Naval Dockyard Recruitment 2024 अंतर्गत एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरती अंतर्गत एकूण 07 पदे जागा भरण्यात येणार आहेत.
Naval Dockyard Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.
Naval Dockyard Recruitment 2024 साठी नोकरी ठिकाण काय आहे?
निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई मध्ये नोकरी करण्याची संधी मिळेल.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.