DFSL Maharashtra Bharti 2024| न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचलनालयात 125 जागांची भरती ; अर्ज सुरु

DFSL Maharashtra Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DFSL Maharashtra Bharti 2024 : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचलनालयात एकूण 125 रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवारांनी 06 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2024 या कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य आहे.या भरतीसाठी पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.या लेखा मध्ये भरती बद्दलची असणारी संपूर्ण माहिती तसेच शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,वेतनश्रेणी,पगार,अर्ज करण्याची पद्धत आणि नोकरी ठिकाण इत्यादी माहिती पाहणार आहोत.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी DFSL च्या वेबसाईटला भेट द्या.DFSL Maharashtra Bharti 2024.

DFSL Maharashtra Bharti 2024
DFSL Maharashtra Bharti 2024 न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचलनालयात नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे.या भरती अंतर्गत विविध 125 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.अधिसूचनेसुसार वैज्ञानिक सहाय्यक गट -क,वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे,ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण)गट-क,वैज्ञानिक सहाय्यक(मानसशास्त्र)गट -क,वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट-क,वरिष्ठ लिपिक(भांडार)गट-क,कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट-क,व्यवस्थापक(उपहारगृह)गट-क ही पदे भरण्यात येणार आहेत.भरती बद्दलचा असणारा इतर महत्वाचा तपशील,आवश्यक कागदपत्रे,आरक्षणानुसार असणारा पदांचा तपशील आणि इतर माहिती खाली दिली आहे.या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.  

एकूण रिक्त पदे : 125

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पद संख्या
वैज्ञानिक सहाय्यक (गट -क)विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.54
वैज्ञानिक सहाय्यक
(संगणक गुन्हे,ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट-क)
विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics/IT)
किंवा B. Sc.(Forensic Science)
किंवा PG डिप्लोमा
(Digital & Cyber Forensic & Related Law)
15
वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट -क)मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी02
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क)12वी विज्ञान उत्तीर्ण30
वरिष्ठ लिपिक (भांडार)
(गट-क)
12वी विज्ञान उत्तीर्ण05
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क)10वी विज्ञान उत्तीर्ण18
व्यवस्थापक (उपहारगृह) (गट-क)(i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव01
एकूण 125

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.[मागासवर्गीय/अनाथ/आदुघ : 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/- [[मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग : रु. 900/-]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

निवड पद्धती : ऑनलाईन परीक्षा/कागदपत्रे पडताळणी

पगार : रु.29,200/- ते रु.1,12,400/- पर्यंत दरमहा

परीक्षेचे स्वरूप :

आवश्यक कागदपत्रे :

  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा.
  • वयाचा पुरावा.
  • अनुभव प्रमाणपत्र.
  • नॉन क्रेमिलेअर प्रमाणपत्र.
  • दिव्यांग असल्यास पुरावा.
  • माजीसैनिक असल्यास पुरावा.
  • एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2024

असा करा अर्ज :

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जाऊन Recruitment या ऑप्शन वरती click करावे.
  • अर्ज फॉर्म ओपन झाल्यानंतर विचारली जाणारी माहिती अचूक भरावी.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात पहावी.
  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि योग्य ती माहिती मिळवा.

DFSL Maharashtra Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात (PDF) – येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा

हे पण पाहा –

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

-: English :-

DFSL Maharashtra Bharti 2024

DFSL Maharashtra Bharti 2024 : Directorate of Forensic Science Laboratories Mumbai (DFSL) announces new Recruitment to Fulfill the vacancies for the posts Scientific Assistant, Scientific Assistant (Cyber Crime Tape Authentication & Speaker Identification), Scientific Assistant (Psychology), Senior Laboratory Assistant, Senior Clerk (Stores), Junior Laboratory Assistant, Manager (Canteen).Eligible candidates are directed to submit their application online through dfsl.maharashtra.gov.in this website. Total of 125 Vacant posts have been announced by DFSL Maharashtra Bharti Board Mumbai in the advertisement February 2024 date to submit application is 27th February 2024. Candidates must read the advertisement the official document carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Total Posts : 125

Post Name & Educational Qualification :

Post Name Qualification No. of Vacancy
Scientific AssistantBachelor of science in chemistry
or Bachelor of science with subsidiary science.
54
Scientific Assistant (Cyber Crime,
Tape Authentication &
Speaker Identification)
Degree in science (physics/computer/
electronics/IT) Engineering Degree
(Computer/electronics/IT) or B.Sc
(Forensic Science) PG Diploma
(Digital & Cyber Forensic & Related Law)
15
Scientific Assistant (Psychology)Second Class Degree in Psychology02
Senior Laboratory Assistant12th pass (science)30
Senior Clerk (Stores)12th pass (science)05
Junior Laboratory Assistant10th pass (science)18
Manager (Canteen)10th pass/03 years experience
in catering sector.
01
Total 125

Age Limit : 18 to 38 years as on 27 February 2024[Reserved category/orphans/PWD – 05 years relaxation]

Application Fee : General Category – Rs.1000/-[Backward class/orphan/deprived/disabled – Rs.900/-]

Job Location : Mumbai (Maharashtra)

Selection Process : Written Test/Interview/Medical Test

Pay Scale :

  • Post No.1 – Rs.35,400 to 1,12,400/-
  • Post No.2 – Rs.35,400 to 1,12,400/-
  • Post No.3 – Rs.35,400 to 1,12,400/-
  • Post No.4 – Rs.25,500 to 81,100/-
  • Post No.5 –Rs. 25,500 to 81,100/-
  • Post No.6 – Rs.21,700 to 69,100/-
  • Post No.7 – Rs.29,200 to 92,300/-

Application Mode : Online

DFSL Maharashtra Bharti 2024 Important Dates :

  • Start Date to Apply : 06/02/2024
  • Last Date to Apply : 27/02/2024

How to Apply DFSL Maharashtra Bharti 2024 :

  • Candidates should read notification carefully before apply online.
  • Candidates apply online by visiting the official website of dfsl.maharashtra.gov.in.
  • Fill the necessary details asked in the application form.
  • Upload scan copies of required documents.
  • The application can be filled up 27 February 2024.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • If you are eligible fill the application form without any mistakes.
  • Pay the application fee (if applicable) and submit the application form.
  • PDF document link given below is official please go through before applying.
  • For more information visit official website links are given below.

DFSL Maharashtra Bharti 2024 Important Links :

Official Website – Click Here

PDF Notification – Click Here

Apply Online – Click Here

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.