CIDCO Bharti 2025| सिडकोमध्ये नोकरीची संधी! 29 पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज

CIDCO Bharti 2025 : मित्रांनो सिडको मध्ये नोकरीची नामी संधी चालून आली आहे.सरकारी नोकरी आणि उत्तम पगार पण मिळणार आहे.यासाठी सिडको महामंडळाद्वारे CIDCO Bharti 2025 ही भरती जाहीर करण्यात आली आहे.सिडको मध्ये 29 रिक्त पदांसाठी नोकर भरती करण्यात येत आहे.यामध्ये ” सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) आणि क्षेत्राधिकारी (सामान्य)” ही पदे भरण्यात येणार आहेत.या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2025 पर्यंत आहे.तुम्ही जर वरील पदांसाठी अर्ज करत असाल तर खाली आपणास रिक्त पदांचा तपशील,आवश्यक पात्रता,वयाची अट,पगार आणि इतर महत्वाची सर्व माहिती देण्यात आलेली आहे.अर्ज करण्याअगोदर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

CIDCO Bharti 2025 पदांचा तपशील

एकूण पदे : 29

अ. क्रपदनामपद संख्या
1सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य)24
2क्षेत्राधिकारी (सामान्य)05
एकूण29

CIDCO Bharti 2025 आवश्यक शैक्षणिक पात्रता

अ. क्रपदानांमशैक्षणिक पात्रता
1सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य)(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी.
(ii)HR/Marketing/
Administration)
(05 वर्षे अनुभव)
2क्षेत्राधिकारी (सामान्य)(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
(ii) 03 वर्षे अनुभव

CIDCO Bharti 2025 वयाची अट

अ.क्रप्रवर्गवयाची अट
1सामान्य18 ते 38 वर्ष
2OBC18 ते 41 वर्ष
3अनुसूचित जाती/जमाती/खेळाडू/अनाथ /आ. दु. घ18 ते 43 वर्ष

Mahavitaran Solapur Bharti 2024 : सोलापूर महावितरण मध्ये नोकरीच्या संधी! तब्बल 180 जागा

CIDCO Recruitment 2025 अर्ज फी

अ.क्रप्रवर्गअर्ज फी
1सामान्यरु.1180/-
2अनुसूचित जाती/जमाती/ExSMरु.1062/-

CIDCO Recruitment 2025 महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारखा
अर्ज सुरू झालेली तारीख12 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 जानेवारी 2025

सिडको भरती 2025 साठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकारचा फोटो
  • उमेदवाराची सही
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्न दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • आ.दु.घ पुरावा
  • माजी सैनिक ओळखपत्र
CIDCO Bharti 2025

सिडको भरती 2025 अर्ज पद्धत,पगार,नोकरी ठिकाण

  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 11 जानेवारी 2025
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • परीक्षा : नंतर सूचित केले जाईल.

मिळणारा पगार

  • सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) : रु.56,100/- ते 1,77,500/-
  • क्षेत्राधिकारी (सामान्य) : रु.41,800/- ते 1,32,300/-

सिडको भरती 2025 महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

सिडको भरतीसाठी अर्ज करण्याचे टप्पे

  • सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
  • अर्ज हा बरोबर भरलेला असावा. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
  • अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सदर करावीत.
  • आवश्यक ती अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पाहावी.

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल CIDCO Bharti 2025 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.