BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत 400 जागांची भरती; त्वरित करा अर्ज

BHEL Bharti 2025 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 400 जागांची भरती जाहीर केली आहे. यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेल्या उमेदवारांना नोकरीची ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BHEL Bharti 2025 Vacancy Details

पद क्र.पदनामपद संख्या
01ट्रेनी इंजिनिअर150
02ट्रेनी सुपरवाइजर250
एकूण400

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

1.ट्रेनी इंजिनिअर : उमेदवार हा संबंधित ट्रेड मधून B.E/B.Tech असावा.

2.ट्रेनी सुपरवाइजर : संबंधित ट्रेड मधून 65% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा SC/ST 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट : 01 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत [SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सूट]

BHEL Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS: ₹.1072/-[SC/ST/PWD: ₹.472/-]

अर्ज करण्यास सुरुवात : 01 फेब्रुवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2025

परीक्षा दिनांक : 11,12 आणि 13 एप्रिल 2025

निवड प्रक्रिया

  • संगणक आधारित परीक्षा
  • कागदपत्रांची पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी
  • अंतिम निवड

महत्त्वाची कागदपत्रे

  • 10वी/12वी गुणपत्रक
  • Email आयडी/मोबाईल क्रमांक
  • आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • सही (काळ्या पेनाने केलेली असावी)
  • इतर संबंधित कागदपत्रे

BHEL Bharti 2025 Notification PDF

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज [सुरू 28 फेब्रुवारी 2025]इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.