Central Bank Of India Bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 266 रिक्त जागांची भरती सुरू; आजच करा अर्ज

Central Bank Of India Bharti : मित्रांनो जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी आणि आकर्षक पगार शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी झाले असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 266 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्रताधारक उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 09 फेब्रुवारी 2025 पूर्वी पर्यंत न विसरता सबमिट करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Bank Of India Bharti सविस्तर माहिती

एकूण रिक्त जागा : 0266

रिक्त पदांचा तपशील

पद क्र.पदनामपदांची संख्या
01झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I)0266
एकूण0266

Central Bank Of India Bharti 2025 पात्रता निकष

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.

वयाची अट : 30 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : खुला/ओबीसी/EWS : रु.850+GST [SC/ST/PWD/महिला : रु.175+GST]

वेतनमान : 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920/-

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल.

Central Bank Of India Bharti Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्जाची अंतिम दिनांक : 09 फेब्रुवारी 2025

परीक्षा : मार्च 2025

Central Bank Of India Bharti महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.