Assam Rifles Bharti 2025|असम राइफल्स मध्ये 215 जागांची मोठी भरती! लगेच करा अर्ज

Assam Rifles Bharti 2025 : भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.असम राइफल्स मध्ये तब्बल 215 विविध पदांची भरती होत आहे. तरुणांसाठी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी 22 फेब्रुवारी 2025 ते 22 मार्च 2025 पर्यंत मुदत असेल.भर्तीबद्दलची संपूर्ण माहिती खाली तपशीलवार दिली आहे ती अर्ज करण्याअगोदर एकदा वाचा आणि अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Assam Rifles Jobs 2025

एकूण रिक्त : 215 जागा

Assam Rifles Vacancy 2025

रिक्त पदांचा तपशील

पद क्र.भरले जाणारे पदपद संख्या
1धार्मिक शिक्षक (RT)03
2रेडिओ मेकॅनिक (RM)17
3लाईनमन (lmn) फील्ड08
4इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक04
5इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल17
6रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक02
7अपहोल्स्टर08
8व्हेईकल मेकॅनिक फिटर20
9ड्राफ्ट्समन10
10इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल17
11प्लंबर13
12ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (OTT)01
13फार्मासिस्ट08
14एक्स-रे असिस्टंट10
15वेटरनरी फिल्ड असिस्टंट (VFA)07
16सफाई70
एकूण215

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पद क्र.1 : (i) पदवीधर (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.

पद क्र.2 : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) डिप्लोमा (Radio and Television Technology or Electronics or Telecommunication or Computer or Electrical or Mechanical Engineering or Domestic appliances)

पद क्र.3 : (i) 10th उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)

पद क्र.4 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Engineer Equipment Mechanic)

पद क्र.5 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic)

पद क्र.6 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Recovery Vehicle Mechanic or Recovery Vehicle Operator)

पद क्र.7 : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Upholster)

पद क्र. 8 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा/ITI

पद क्र. 9 : (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (Architectural Assistantship)

पद क्र. 10 : इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

पद क्र. 11 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Plumber)

पद क्र. 12 : (i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा

पद क्र. 13 : (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm/B.Pharm

पद क्र. 14 : (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा

पद क्र. 15 : (i) 12वी उत्तीर्ण (ii) वेटरनरी सायंस डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र. 16 : 10वी उत्तीर्ण

वयाची अट/Age Limit

  • 01 जानेवारी 2025 रोजी, [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सवलत]
  • सविस्तर वयाच्या अटी साठी जाहिरात पाहावी.

अर्ज फी/Application Fee

  • SC/ST/EXSM/महिला : फी नाही
  • ग्रूप B (पद क्र. 1 ते 10) : ₹.200/-
  • ग्रूप C (उर्वरित पदे) : ₹.100/-
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • पेमेंट मोड (ऑनलाइन): तुम्ही खालील पद्धती वापरून पेमेंट करू शकता
  • डेबिट कार्ड
  • क्रेडिट कार्ड
  • इंटरनेट बँकिंग
  • आयएमपीएस
  • कॅश कार्ड / मोबाईल वॉलेट
Assam Rifles Bharti 2025
Assam Rifles Bharti 2025

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मार्च 2025
  • भरती मेळाव्याची तारीख : एप्रिल 2025

महत्वाची कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो (6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सहीअनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)

निवड प्रक्रिया

  • शारीरिक मानक चाचणी
  • कौशल्य चाचणी
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी
  • अंतिम गुणवत्ता यादी

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

Assam Rifles Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरातCLICK HERE
ऑनलाईन अर्जCLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Assam Rifles Bharti 2025 ची ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी नोकऱ्यांबद्दल अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Mahagovbharti.com ला रोज भेट देत जा.