BAVMC Pune Bharti 2025 : मित्रांनो पुणे महानगरपालिका अंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे येथे 28 रिक्त पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी खास मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखतीची तारीख 08 मे 2025 देण्यात आली आहे.उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह हजर राहायचे आहे.
BAVMC Pune Bharti 2025 भरतीची माहिती
एकूण रिक्त जागा – 028
निवड प्रक्रिया – थेट मुलाखत
मुलाखतीची तारीख – 08 मे 2025
रिक्त पदांचा तपशील & पात्रता
1) प्राध्यापक – 02 जागा
पात्रता – (i) MD/MS/DNB (ii) 08 वर्षे अनुभव
2) सहयोगी प्राध्यापक – 09 जागा
पात्रता – (i) MD/MS/DNB (ii) 05 वर्षे अनुभव
3) सहाय्यक प्राध्यापक – 17 जागा
पात्रता – MD/MS/DNB
Eligibility Criteria For BAVMC Pune Bharti 2025
वयाची अट – (मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट)
- पद क्र. 1 : 50 वर्षापर्यंत
- पद क्र. 2 : 45 वर्षापर्यंत
- पद क्र. 3 : 40 वर्षापर्यंत
अर्ज फी – लागू नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे,महाराष्ट्र
मुलाखतीचे ठिकाण – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, पुणे 411011.
मुलाखत दिनांक – 08 मे 2025 (11:00 AM)
BAVMC Pune Bharti 2025 Important Links
जाहिरात (PDF) | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.