MPSC Medical Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) वैद्यकीय विभागात भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. MPSC मेडिकल भरती 2025 अंतर्गत विविध विषयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक गट-ब आणि उच्चतज्ञ विषयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक गट-ब अशा एकूण 792 पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असून, महाराष्ट्रात शासकीय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांना यासाठी 19 मे 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतील.अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
MPSC Medical Bharti 2025 माहिती
जाहिरात क्र.: 056 ते 087/2025
एकूण रिक्त जागा : 792
रिक्त पदाचे नाव & संख्या
पदाचे नाव | पद संख्या |
विविध विषयातील सहायक प्राध्यापक, गट-ब | 716 |
विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब | 076 |
Educational Qualification/शैक्षणिक पात्रता
(1) पद क्र.1 – (i)MD/MS/DNB (ii) 01 वर्षाचा अनुभव.
(2) पद क्र.2 – MD/DM/M.Ch
Eligibility Criteria For MPSC Medical Bharti 2025
वयाची अट – उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 40 वर्षे असावे.[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सूट]
Application Fee/अर्ज फी
(1) पद क्र.1 – जनरल: ₹.719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग : ₹.449]
(2) पद क्र.2 – जनरल: ₹.394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग : ₹.294]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
MPSC Medical Bharti 2025 Apply Online
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 29 एप्रिल 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – 19 मे 2025
Important Links For MPSC Medical Bharti 2025
जाहिरात [PDF] | डाऊनलोड करा |
Online अर्ज | अर्ज करा |
Official वेबसाईट | भेट द्या |