ECHS Bharti 2025: मुंबई, ठाणे व इतर विभागांमध्ये नोकरीची संधी! इतका मिळेल पगार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ECHS Bharti 2025 : मित्रांनो भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत Ex-Serviceman Contributory Health Scheme मुंबई, ठाणे व इतर रिक्त विभागामध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 06 मे 2025 पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असेल, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे.

ECHS Bharti 2025

ECHS Bharti 2025 थोडक्यात माहिती

भरती विभाग – भारत सरकार संरक्षण मंत्रालय मुंबई, ठाणे व इतर विभाग

भरतीची श्रेणी – केंद्र सरकार अंतर्गत नोकरी

एकूण जागा – 10

नोकरीचे ठिकाण – मुंबई, ठाणे व इतर विभाग

ECHS Bharti 2025 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
ऑफिसर-इन-चार्ज, मेडिकल ऑफिसर, डेन्टल ऑफिसर, नर्सिंग असिस्टन्ट, डेन्टल असिस्टन्ट, सफाईवाला, चौकीदार, चपराशी10

Educational Qualification For ECHS Bharti 2025

शैक्षणिक पात्रता – अर्जदार 8th,10th व इतर पदानुसार पात्र असणे आवश्यक आहे.[अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी]

वयाची अट – सविस्तर जाहिरात पाहावी.

मिळणारे वेतन – नियुक्त उमेदवारास ₹.16,000/- ते 75,000/- मासिक वेतन दिले जाईल.

ECHS Bharti Apply Offline

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2025

अर्ज करण्याचा पत्ता – कुरिअरद्वारा ओआय/सी. स्टेशन हेडक्वॉर्टर्स ईसीएचएस, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्राम्बे रोड, मानखुर्द, मुंबई-४०० ०८८.

ECHS Bharti 2025 Notification PDF

भरतीची जाहिरात [PDF]येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
ECHS Bharti 2025

महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.