Union Bank Of India Bharti 2025 : मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 500 जागांची भरती निघाली आहे. यामध्ये “असिस्टंट मॅनेजर (Credit)” व “असिस्टंट मॅनेजर (IT)” ही पदे भरण्यात येणार आहेत. वरील पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीमध्ये अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची विंडो 20 मे 2025 पर्यंत सुरू राहील.

Union Bank Of India Bharti 2025 भरतीचा आढावा
भरती विभाग – युनियन बँक ऑफ इंडिया
भरतीचा प्रकार – बँकिंग क्षेत्रात नोकरी
भरतीचे नाव – युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025
एकूण जागा – 500
अर्ज पद्धत – ऑनलाईन
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
असिस्टंट मॅनेजर (Credit) | 250 |
असिस्टंट मॅनेजर (IT) | 250 |
Educational Qualification For Union Bank Of India Bank भरती 2025
पदाचे नाव | पात्रता |
असिस्टंट मॅनेजर (Credit) | कोणत्याही शाखेतील पदवी + CA/CMA/(ICWA) CS किंवा 60% गुणांसह MBA/MMS/PGDM/PGDBM |
असिस्टंट मॅनेजर (IT) | (i) B.E/B.Tech/MCA/MSc(IT)/MS/MTech(Computer Science Engineering/IT/Electronics/Electronics & Computer Science/Electronics & Telecommunications/Data Science/Machine Learning & AI/Cyber Security) (ii) 02 Years Experience |
वयाची अट – 01 एप्रिल 2025 रोजी 22 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट,OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज फी – खुला/ओबीसी – रु.1180/- [SC/ST/PWD : रु.177/-]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतभर
Union Bank Of India Bharti 2025 महत्वाच्या तारखा
- अर्ज स्वीकारण्याची लास्ट तारीख – 20 मे 2025
- परीक्षा – नंतर कळवण्यात येईल
Union Bank Of India Bharti 2025 Links
भरतीची जाहिरात {PDF} | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |