ISRO Recruitment 2025: भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ISRO Recruitment 2025 : होय भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये विविध पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

ISRO Recruitment 2025

ISRO Recruitment 2025 थोडक्यात माहिती

जाहिरात क्र.: ICRB : 01(EMC):2025

एकूण रिक्त जागा – 63

ISRO Recruitment 2025 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स)22
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (मेकॅनिकल)33
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स)08

Educational Qualification For ISRO Recruitment 2025

शैक्षणिक अर्हता:

1)सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स) : (i) 65% गुणांसह B.E/B.Tech (Electronics & Communication (ii) GATE 2024/2025

2)सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (मेकॅनिकल) : (i) 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical) (ii) GATE 2024/2025

3)सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स) : (i) 65% गुणांसह B.E/B.Tech (Computer Science) (ii) GATE 2024/2025

Eligibility Criteria For ISRO Recruitment 2025

वयाची अट – 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी – 250/-

मिळणारा पगार – 56,100/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतभर

ISRO Recruitment 2025 Apply Online

  • अर्ज पद्धत – Online
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2025

ISRO Recruitment 2025 Important Links

भरतीची जाहिरात [PDF]डाऊनलोड करा
Online अर्जअर्ज करा
Official वेबसाईट भेट द्या