ADA Bharti 2025| एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! इथे करा अर्ज

ADA Bharti 2025 : एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी मध्ये विविध पदाच्या 23 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2025 आहे. आपणास जर या भरतीसाठी अर्ज दाखल करायचा असेल तर, त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता व इतर महत्त्वाची माहिती पुढे देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ADA Bharti 2025 भरतीचा आढावा

जाहिरात क्र.ADA-ADV-132-2025
भरती विभागएरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी लि.
एकूण जागा23
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज फीलागू नाही
नोकरीचे ठिकाणबंगलोर
पगारनियमानुसार

ADA Bharti 2025 Vacancy Details

पद क्र.पदनामपद संख्या
01प्रोजेक्ट Admin असिस्टंट (PAA)09
02प्रोजेक्ट सिनियर Admin असिस्टंट (PSAA)06
03प्रोजेक्ट Admin
ऑफिसर (PAO)
04
04प्रोजेक्ट Admin ऑफिसर (PTA)02
05प्रोजेक्ट सिनियर टेक्निकल असिस्टंट (PSTA)02
एकूण23

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असल्याने अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.

वयाची अट : उमेदवाराचे वय 13 जून 2025 रोजी 35 ते 50 वर्षापर्यंत असावे.

  • SC/ST : 05 वर्षे सूट
  • ओबीसी : 03 वर्षे सूट

ADA Recruitment 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : लागू नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2025

ADA Bharti 2025 Notification

PDF जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.