NTPC Bharti 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी असिस्टंट केमिस्ट ट्रेनी पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 मे 2025 देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी तसेच PDF जाहिरात खाली देण्यात आली आहे.

NTPC Bharti 2025 Notification
जाहिरात क्र. | 09/25 |
भरती विभाग | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. |
एकूण जागा | 30 |
पदाचे नाव | असिस्टंट केमिस्ट ट्रेनी |
निवड प्रक्रिया | परीक्षा |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
पगार | नियमानुसार |
NTPC Bharti 2025 रिक्त पदांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | असिस्टंट केमिस्ट ट्रेनी | 30 |
Eligibility Criteria For NTPC Bharti 2025
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह M.Sc (Chemistry) [SC/ST/PWD : उत्तीर्ण श्रेणी]
वयाची अट – उमेदवाराचे वय 31 मे 2025 रोजी 18 ते 27 वर्षे असावे.[SC/ST: 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क – खुला/ओबीसी/EWS : ₹.300/-[SC/ST/PWD/महिला : फी नाही]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
NTPC Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2025
महत्वाचे दुवे
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.