Indian Bank Apprentice Bharti 2024
Indian Bank Bharti 2024 : बँकिंग क्षेत्रात पदवीधर उमेदवारांना नोकरीची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन बँकेत आता अप्रेंटिस पदांच्या तब्बल 1500 रिक्त जागांसाठी विविध पदांची भरती घेण्यात येत आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.या पदासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या व पात्रता निकष पूर्ण करत असलेल्या उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अधिसूचनेनुसार अर्ज करण्याची मुदत 31th जुलै 2024 पर्यंत दिली आहे. तुम्ही जर या पदासाठी अर्ज कत्र असाल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार,नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा या बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर मूळ जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.Indian Bank Bharti 2024.
Indian Bank Bharti 2024 Details
एकूण जागा : 1500
पदनाम : अप्रेंटिस
Indian Bank Bharti Vacancy 2024
पद क्र. | पदनाम | जागा | शैक्षणिक पात्रता |
01 | अप्रेंटिस | 1500 | मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी |
एकूण | 1500 |
वयाची अट
उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी, 1. किमान 20 ते कमाल 28 वर्षे 2. एससी/एसटी : 05 वर्षे सवलत 3. ओबीसी : 03 वर्षे सवलत |
अर्ज फी
1. जनरल/ओबीसी/EWS : रुपये 500/- 2. एससी/एसटी/PWD : फी नाही |
नोकरी स्थळ : संपूर्ण भारत |
महत्वाच्या तारखा : 1. अर्ज सुरू झालेली दिनांक : 10/07/2024 2. अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 31/07/2024 3. परीक्षा : नंतर कळवले जाईल. |
Read Also - ESIS पुणे अंतर्गत विविध पदांची भरती : ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) करा अर्ज! ESIS Pune Bharti 2024
Indian Bank Bharti 2024 Important Links
Indian Bank Bharti 2024 ही भरतीची माहिती तुमच्या मित्रांना जरूर पाठवा जेणे करून वरील पात्रता त्यांच्याकडे आहे. त्यांना इंडियन बँकेत नोकरी मिळण्यास मदत होईल.
How To Apply For Indian Bank Bharti 2024
- वरील पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंकचा वापर करावा.
- अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
- अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज अपूर्ण अथवा चुकीच्या पद्धतीने सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
- आवश्यक अर्ज फी भरावी.
- देय तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात पीडीएफ पाहावी.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात त्यासाठी संबंधित जाहिरात पाहावी.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.