Union Bank Of India Recruitment 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती!

Union Bank Of India Recruitment 2024 – बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.कारण आता युनियन बँकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे.या भरती अंतर्गत एकूण 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधी मध्ये अर्ज मागवले जात आहेत.पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 08 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.या भरती मार्फत भरण्यात येणाऱ्या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार,नोकरी ठिकाण आणि अर्ज कसा करावा या बद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे.मूळ जाहिरात वाचून मगच आपला अर्ज करावा.अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात PDF पाहावी.Union Bank Of India Recruitment 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Union Bank Of India Recruitment 2024

Union Bank Of India Recruitment 2024 Details

एकूण : 08 पदे

पदनाम & तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
01गोलरक्षक02
02बचावकर्ते02
03मिडफिल्डर02
04Forwards02
एकूण08

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणार उमेदवार हा कोणत्याही विद्यापीठातून/संस्थेमधून 10वी उत्तीर्ण असावा.(व्यवसायिक पात्रतेसाठी PDF जाहिरात पाहावी)

वयाची अट : उमेदवाराचे वय हे 16 ते 25 वर्षापर्यंत असावे.

अर्ज फी : फी नाही

मिळणारा पगार : रुपये 15,000/-

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08/07/2024

Union Bank Of India Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरात PDFक्लिक करा
अधिकृत वेबसाईटक्लिक करा
ऑनलाईन अर्जक्लिक करा

How To Apply For Union Bank Of India Recruitment 2024

  • सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष पूर्ण असल्याची खात्री करावी.
  • अर्ज हे अधिकृत पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडावीत.
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण किंवा खोटी असल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.
  • देय तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात PDF पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.