CISF Head Constable Recruitment 2023|केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या 215 जागांसाठी भरती

CISF Head Constable Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CISF Head Constable Recruitment 2023:केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF Vacancy 2023) ने आपल्या अधिकृत वेबसाईट वरून हेड कॉन्स्टेबल खेळाडूंच्या 215 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. 215 रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे.इच्छुक व पात्र उमेदवारांना ही चागली संधी आहे.या भरती साठी Online अर्ज हे 30 ऑक्टोबर 2023 पासून भरण्यास सुरु होतील.अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.CISF Head Constable Recruitment 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज Online पद्धतीने करू शकतात.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी.

This image has an empty alt attribute; its file name is Add-a-subheading-1-2.jpg

या आर्टिकल मध्ये आपण CISF Head Constable Recruitment 2023 च्या संबधित महत्वपूर्ण माहिती म्हणजे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रकिया, आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहिती पाहणार आहोत.या आर्टिकल मध्ये आपणास Official Notification ची लिंक मिळेल.चला तर मग केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF Vacancy 2023 ) च्या भरती संबधी माहिती पाहूया.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2023 सविस्तर माहिती

  • पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल(खेळाडू)
  • एकूण पदे : 215
  • पदांचा तपशील
भरती संस्था केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
पदाचे नाव हेड कॉन्स्टेबल (खेळाडू)
एकूण पदे 215
वेतन रु.25500- 81100/- (Level-4)
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची दिनांक28 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
श्रेणी CISF हेड कॉन्स्टेबल(खेळाडू)
ऑफिसियल वेबसाईट cisfrectt.cisf.gov.in

पदांची माहिती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल हेड कॉन्स्टेबल (खेळाडू)भरती 2023 ही 215 पदांसाठी होत आहे.

पदाचे नाव एकूण पदे
हेड कॉन्स्टेबल (खेळाडू)215
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल(खेळाडू) 215 पदांसाठी भरती करण्यात येत आहे. जे विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरीची तयारी करत आहेत त्यांना ही चांगली संधी आहे. अर्ज करण्यासाठी CISF ने 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे.त्यामुळे उमेदवारांनी त्वरित अर्ज करावेत.अधिक माहितीसाठी खाली नमूद केलेली- PDF सविस्तर जाहिरात पाहु शकता. CISF Head Constable Recruitment 2023 बद्दल शैक्षणीक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज पद्धती,निवड प्रक्रिया यांबद्दल सर्वं तपशील सविस्तरपणे पाहणार आहोत.

HOW TO APPLY CISF Head Constable Recruitment 2023

  • अर्ज पद्धती :Online
  • अर्ज प्रकिया सुरु होण्याची दिनांक :30 ऑक्टोबर 2023
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक :28 नोव्हेंबर 2023
  • सविस्तर जाहिरात PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF Vacancy 2023) ने आपल्या अधिकृत वेबसाईट वरून हेड कॉन्स्टेबल खेळाडूंच्या 215 जागांसाठी भरती जाहीर केली आहे.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF Vacancy 2023)चे आयोजन 215 पदांसाठी केले जाणार आहे.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल 2023 साठीचे Online अर्ज हे 30 ऑक्टोबर 2023 पासून ते 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरले जाऊ शकतात.त्या संबधी महत्त्वपूर्ण तारखा खाली दिल्या आहेत.

महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना प्रकाशित दिनांक30 ऑक्टोबर 2023
अर्ज भरण्याची सुरु दिनांक30 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची अंतिम दिनांक28 नोव्हेंबर 2023
परीक्षेची दिनांकUpdate Soon

अर्ज फी

CISF Head Constable Recruitment 2023 साठी अर्ज फी ही सामान्य,ओबीसी,ईडब्ल्यूएस वर्गांसाठी रु.100/- ठेवण्यात आली आहे.तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या वर्गांसाठी अर्ज निशुल्क आहे.उमेदवार अर्ज फी online भरू शकतात.

वर्ग फी
सामान्य,ओबीसी,ईडब्ल्यूएसरु.100/-
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीफी नाही
पेमेंट करण्याची पद्धतOnline
CISF ची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

शैक्षणिक पात्रता

जर आपण वरील पदासाठी अर्ज करणार असाल तर तुमच्या जवळ पुढील पात्रता असणे गरजेचे आहे.उमेदवार हा खेळ आणि खेळ ऍथलेटिक्स राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व करण्यासोबत मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असावा.

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांना खेळ,क्रीडा आणि ऍथलेटिक्समध्ये राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व करण्याचे क्रेडिट असावे.
पदाचे नाव जागा पात्रता
हेड कॉन्स्टेबल (खेळाडू)21512 वी पास/खेळाडू
आमचे इतर अर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया

उमेदवारांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF Vacancy 2023) साठी उमेदवारांची निवड क्रीडा चाचणी,शारीरिक चाचणी,कागदपत्रे पडताळणी आणि वैधकीय चाचणी च्या आधारे केली जाईल. या सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला भरती साठी पात्र ठरविले जाईल.या भरती साठी आपण चांगली तयारी केली आहे याची खात्री करा.

  • क्रीडा चाचणी
  • शारीरिक चाचणी
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैधकीय चाचणी

वयोमर्यादा

या भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्षे आणि कमाल 23 वर्षे असावे.उमेदवाराचे वय हे 01 ऑगस्ट 2023 पर्यंत गणले जाईल.या शिवाय सरकारच्या नियमानुसार आरक्षित वर्गातील उमेदवारांना सूट देण्यात येईल.

टीप: 01.01.2021 ते 28.11.2023 या कालावधी मध्ये संबधित खेळ/चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेले खेळाडू आणि क्रीडापटूच या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

  • किमान वय :18 वर्षे
  • कमाल वय :23 वर्षे

इतर नोकरी विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

कागदपत्रे

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF Vacancy 2023) साठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र (10th Marksheet)
  • 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र (12th Marksheet)
  • आधार कार्ड (Aadhaar Card)
  • उमेदवाराची फोटो आणि सही (Photo, Signature)
  • जात प्रमाणपत्र (Cast Certificate)
  • मोबाईल नंबर,ई-मेलआयडी(Mobile Number And Email ID)

अर्ज कसा करावा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF Vacancy 2023) साठी अर्ज कसा करावा CISF Head Constable Recruitment 2023 साठी Online अर्ज कसा करावा याची प्रक्रिया खाली दिली आहे.उमेदवार खाली दिलेल्या पद्धतीनुसार CISF Head Constable Recruitment 2023 साठी Online अर्ज करू शकतात.

  • सर्वप्रथम ऑफिसियल वेबसाईट वरती जावे.
  • होमपेज वरील Recruitment वरती क्लिक करा.
  • त्यानंतर CISF Head Constable GD Sports Quota Recruitment 2023 वरती क्लिक करा.
  • CISF Head Constable GD Sports Quota Recruitment 2023 भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • .त्यानंतर Online वरती क्लिक करा.
  • फॉर्म मध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक आणि बरोबर भरावी.
  • आवश्यक कागदपत्रे,फोटो,सही अपलोड करा.
  • उमेदवारांनी आपल्या वर्गा नुसार अर्ज फी भरावी.
  • फॉर्म पूर्ण भरल्यानंतर सबमिट करावा.
  • भरलेल्या फॉर्म ची प्रिंट काढून जवळ ठेवा.

अर्ज भरताना घ्यावयाची काळजी

  • CISF Head Constable GD Sports Quota Recruitment 2023 साठी अर्ज करताना CISF भरती केंद्रावर नोंदणी करू शकतात.
  • अर्ज करताना सर्वं माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • या फॉर्मच्या प्रती CISF भरतीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
  • उमेदवाराने योग्य रीत्या भरलेला फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर त्याला एक तारीख दिली जाईल त्या दिवशी संबंधित उमेदवाराला PET/ PST आणि कागदपत्रांसाठी संबंधित CISF भरती केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या लिंक्स(Important Links)

Start CISF Head Constable GD Sports Quota Recruitment 202330 October 2023
Last Date Online Application form28 November 2023
Apply OnlineClick Here
Official NotificationClick Here
Official WebsiteClick Here

CISF Head Constable GD Sports Quota Recruitment 2023 बद्दल सर्वं माहिती आम्ही या लेखामध्ये दिली आहे.CISF मध्ये नोकरी करण्याची तुम्हाला चांगली संधी आहे. ही नोकरी केंद सरकारच्या अंतर्गत असल्यामुळे ही नोकरी सुरक्षित मानली जाते. त्याचप्रमाणे अनेक लाभ आणि भत्ते ही मिळत राहतात. त्याचप्रमाणे सेवा निवृत्ती नंतरही अनेक सुविधा दिल्या जातात. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी तुम्ही वरती नमूद केलेली PDF- जाहिरात सविस्तर पाहू शकता.

अशाच नोकरी संदर्भात नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर आर्टिकल पाहू शकता. ही रोजगार बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना नोकरी मिळवायला मदत करा. अशाच प्रकारच्या दररोज नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti.com ला भेट द्या.

टीप :
उमेदवारांनी CISF Head Constable GD Sports Quota Recruitment 2023 साठी आपले अर्ज online लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी साईटला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.