HPCL Bharti 2024 | हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 247 जागांसाठी भरती; लवकर करा अर्ज

HPCL Bharti 2024 : हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत 247 विविध पदांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्यास सुरवात ही 05 जून 2024 पासून सुरू झाली असून 30 जून 2024 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. सदर पदाकरीता आवश्यक पात्रता धारण उमेदवारांनी विहित कालावधी मध्ये आपले अर्ज करायचे आहेत.अर्ज करत असताना भरतीस पात्र असल्याची खात्री करून मगच आपला अर्ज सादर करावा.या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अहर्ता,वयोमर्यादा,पगार,अर्ज फी,निवड प्रक्रिया,नोकरी ठिकाण आणि अर्ज कसा करावा या संपूर्ण माहितीसाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.अर्ज करत असताना भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अधिक माहितीसाठी HPCL Bharti 2024 ची अधिकृत जाहिरात पाहावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

HPCL Bharti 2024 Notification

भरती संस्थाहिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (HPCL)
भरतीचे नावHPCL Bharti 2024
एकूण जागा247
अर्ज पद्धतीOnline
शेवटची तारीख30/06/2024
पगाररु.60,000/- ते रु.2,40,000/-
निवड प्रक्रियामुलाखत
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.

पदांचा तपशील (Vacancy Details)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01यांत्रिकी अभियंता93
02विद्युत अभियंता43
03इन्स्ट्रुमेंटेशन अभियंता05
04स्थापत्य अभियंता10
05रसायन अभियंता07
06वरिष्ठ अधिकारी (सिटी गॅस वितरण)06
07वरिष्ठ अधिकारी (शहर गॅस वितरण)04
08वरिष्ठ अधिकारी/सहाय्यक व्यवस्थापक – इंधन नसलेला व्यवसाय12
09वरिष्ठ व्यवस्थापक – गैर इंधन व्यवसाय02
10व्यवस्थापक तांत्रिक02
11व्यवस्थापक -विक्री R&D उत्पादन व्यापारीकरण02
12उत्प्रेरक व्यवसाय विकास उपमहाव्यवस्थापक01
13चार्टर्ड आकाउंटंट29
14गुणवत्ता नियंत्रण QC अधिकारी09
15आयएस अधिकारी15
16आयएस सुरक्षा अधिकारी01
17गुणवत्ता नियंत्रण अधिकारी06
एकूण247

शैक्षणिक अहर्ता (Educational Qualification)

पदाचे नावशैक्षणिक अहर्ता
यांत्रिकी अभियंतामेकॅनिकल मधून इंजिनिअरिंग पदवी
विद्युत अभियंताइलेक्ट्रिकल मधून इंजिनिअरिंग पदवी
इन्स्ट्रुमेंटेशन अभियंताइन्स्ट्रुमेंटेशन मधून इंजिनिअरिंग पदवी
स्थापत्य अभियंतासिव्हिल मधून इंजिनिअरिंग पदवी
रसायन अभियंताकेमिकल मधून इंजिनिअरिंग पदवी
वरिष्ठ अधिकारी (सिटी गॅस वितरण)इंजिनिअरिंग मधून पदवी (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल) 03 वर्षे अनुभव
वरिष्ठ अधिकारी (शहर गॅस वितरण)इंजिनिअरिंग मधून पदवी (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल) 03 वर्षे अनुभव
वरिष्ठ अधिकारी/सहाय्यक व्यवस्थापक – इंधन नसलेला व्यवसायMBA/PGDM/इंजिनिअरिंग पदवी (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/सिव्हिल/02/05 वर्षे अनुभव
वरिष्ठ व्यवस्थापक – गैर इंधन व्यवसायMBA/PGDM/इंजिनिअरिंग पदवी (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/सिव्हिल/11 वर्षे अनुभव
व्यवस्थापक तांत्रिकइंजिनिअरिंग पदवी (केमिकल/पॉलिमर/प्लॅस्टिक्स इंजिनिअरिंग) 09 वर्षे अनुभव
व्यवस्थापक -विक्री R&D उत्पादन व्यापारीकरणकेमिकल मधून इंजिनिअरिंग पदवी/09 वर्षे अनुभव
उत्प्रेरक व्यवसाय विकास उपमहाव्यवस्थापककेमिकल मधून इंजिनिअरिंग पदवी/18 वर्षे अनुभव
चार्टर्ड आकाउंटंटCA
गुणवत्ता नियंत्रण QC अधिकारीM. Sc (केमिस्ट्रि/अनॅलिटिकल/फिजिकल/ऑर्गनिक/इंऑर्गनिक) 03 वर्षे अनुभव
आयएस अधिकारीB. Tech (कम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग/MCA अथवा डेटा सायन्स पदव्युत्तर पदवी) 02 वर्षे अनुभव
आयएस सुरक्षा अधिकारीइंगिनिअरिंग मधून पदवी (कम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इंजिनिअरिंग/इन्फॉर्मेशन Security/MCA) 12 वर्षे अनुभव
गुणवत्ता नियंत्रण अधिकारीM. Sc (केमिस्ट्रि- अनॅलिटिकल/फिजिकल/ऑर्गनिक/इंऑर्गनिक) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा (Age Limit)

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी,

  • पद क्र. 1 ते 5 : 25 वर्षापर्यंत
  • पद क्र. 6 आणि 7 : 28 वर्षापर्यंत
  • पद क्र. 08 : 29 ते 32 वर्षापर्यंत
  • पद क्र. 09 : 38 वर्षापर्यंत
  • पद क्र. 10 : 34 वर्षापर्यंत
  • पद क्र. 11 : 36 वर्षापर्यंत
  • पद क्र. 12 : 45 वर्षापर्यंत
  • पद क्र. 13 : 27 वर्षापर्यंत
  • पद क्र. 14 आणि 17 : 30 वर्षापर्यंत
  • पद क्र. 15 : 29 वर्षापर्यंत
  • पद क्र. 16 : 45 वर्षापर्यंत
  • SC/ST : 05 वर्षे सवलत
  • OBC : 03 वर्षे सवलत

अर्ज फी (Application Fee)

  • खुला/ओबीसी- NC/EWS – रु.1180/- (SC/ST/PWD – फी नाही)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज सुरू तारीख : 05 जून 2024
अर्जाची शेवटची तारीख : 30 जून 2024

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाईटपाहा
भरतीची जाहिरातपाहा
Online अर्जApply Online
हे सुद्धा वाचा : IGCAR Bharti 2024 : इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रामध्ये 91 जागांसाठी भरती

How To Apply HPCL Bharti 2024 (कसा कराल अर्ज)

  • सदर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करावा.
  • अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे ज्या मध्ये तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी असावा तो वापरून लॉगिन करावे.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना विचारली जाणारी आवश्यक ती सर्व माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. सही आणि फोटो अर्ज वर दिलेल्या लिंकवर जाऊन करावेत इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज एकदा भरल्यानंतर त्या मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.
ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.

HPCL Bharti 2024 भरती बद्दल विचारले जाणारे काही प्रश्न

HPCL Bharti 2024 या भरती द्वारे किती जागा भरण्यात येणार आहेत?

या भरती प्रक्रिये द्वारे एकूण 247 जागा भरण्यात येणार आहेत.

HPCL Bharti 2024 साठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचे आहेत?

या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

HPCL Bharti 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 30 जून 2024 आहे.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.