भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती | AAI Recruitment 2024

AAI Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AAI Recruitment 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रिये मार्फत एकूण 490 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज 02 एप्रिल 2024 पासून सुरू होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 पर्यंत आहे. यासाठी असणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परिक्षा फी, पगार, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.AAI Recruitment 2024.

AAI Recruitment 2024

(Airports Authority of India 2024) भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती2024 संबंधी सर्व बारीक गोष्टी/तपशिल खाली दिले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी mahagovbharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.

एकुण रिक्त जागा : 490

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव पद संख्याशैक्षणिक पात्रता
ज्युनियर एक्झिक्युटिव
(आर्किटेक्चर)
03(i) आर्किटेक्चर इंजिनिअरिंग मध्ये पदवी (ii) GATE 2024
ज्युनियर एक्झिक्युटिव
(सिव्हिल)
90(i)B.E/B. Tech (Civil)
(ii) GATE 2024
ज्युनियर एक्झिक्युटिव
(इलेक्ट्रिकल)
106(i)B.E/B. Tech (Electrical)
(ii) GATE 2024
ज्युनियर एक्झिक्युटिव
(इलेक्ट्रॉनिक्स)
278(i)B.E/B. Tech (Electronics)/
Telecommunication/
Electrical (ii) GATE 2024
ज्युनियर एक्झिक्युटिव
(आयटी)
13(B.E/B. Tech Computer Science/Computer Engineering/IT/ Electronics) MCA (ii) GATE 2024
एकूण490

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2024 रोजी 27 वर्षापर्यंत असावे.[SC/ST ना : 05 वर्षे सूट, OBC ना : 03 वर्षे सूट]

परिक्षा फी : जनरल/ओबीसी : रु.300/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]

इतका मिळेल पगार : रु. 40000-3% – 140000/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सूरू होण्याची तारीख : 02 एप्रिल 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2024

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

जाहिरात PDF – येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा [02 एप्रिल पासून सूरू होतील]

जॉईन व्हॉटसॲप ग्रुप येथे क्लिक करा

हे पण वाचा – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात 64 जागांसाठी भरती

AAI Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

AAI Recruitment 2024

असा करा अर्ज :

  • या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यास 02 एप्रिल 2024 पासून सुरुवात होईल.
  • उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • देय तारखे नंतर आलेल्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज शुल्क भरल्या शिवाय अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

-: English :-

AAI Recruitment 2024 : Airports Authority of India (AAI) is going to conduct new recruitment for the posts of “Junior Executive” There are total of 490 vacancies are available to fill posts. Interested and Eligible candidates apply before the last date. Opening date for the online registration of applications is 2nd April 2024.Last date for submission of application is 01 May 2024. Educational qualification required for various posts, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read the advertisement the official documents PDF carefully before applying. Original PDF of the advertisement & official website links are given below.

AAI Recruitment 2024

Total Posts : 490

Post Name & Details :

Post Name No. of Posts Educational qualification
Junior Executive
(Architecture)
03(i) Bachelors degree in Architecture & registered with council of Architecture (ii) Gate 2024
Junior Executive
(Civil)
90(i) B.E/B. Tech (Civil) (ii) Gate 2024
Junior Executive
(Electrical)
106(i) B.E/B. Tech (Electrical) (ii) Gate 2024)
Junior Executive
(Electronics)
278(i) B.E/B. Tech (Electronics/
Telecommunication/
Electrical) (ii) Gate 2024)
Junior Executive
(IT)
13(i) B.E/B. Tech (Computer Science/Computer Engineering/IT/
Electronics) MCA (ii) Gate 2024)
Total 490

AAI Recruitment 2024 more information :

Age Limit : Up to 27 years as on 01 May 2024 [SC/ST : 05 years Relaxation, OBC : 03 years Relaxation]

Application Fee : General/OBC : र Rs.300/- [SC/ST/PWD/Women : No Fee]

Pay Scale : Rs.40000-3% – 140000/-

Job Location : All India

Application Mode : Online

Starting Date to Online Application : 02 April 2024

Last Date to Apply Online Application : 01 May 2024

AAI Recruitment 2024 Important Links :

Official Website – Click Here

Notification (PDF) : Click Here

Online Application : Click Here [Starting 02 April 2024]

Join WhatsApp Group – Click Here

FAQ for AAI Recruitment 2024 :

Q.1 :AAI Recruitment 2024 Application Starting Date?

Ans : AAI Recruitment 2024 Application Starting Date is 02 April 2024.

Q.2 :What is the last date for AAI Recruitment 2024 Application?

Ans : AAI Recruitment 2024 Application last date is 01 May 2024.

Q.3 : What is the AAI Recruitment 2024 Salary?

Ans : Salary would range between Rs.40,000 to 1,40,000 as mentioned is official notification check pdf for more details.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.